सायकलिंग ही निरोगी राहण्यासाठी सर्वोत्तम शारीरिक क्रिया आहे. आज जागतिक सायकल दिन आहे, या निमित्ताने जाणून घ्या सायकल तुमचे आरोग्य कसे सुधारू शकते याबाबत जाणून घेऊया
जगात सगळीकडे लोक गाड्या खरेदीच्या मागे (World Bicycle Day 2022) असताना सायकल सध्या खूप कमी वापरली जाते. अशा खूप कमी जागा आहेत जिथे सायकल चालवली जाते. मात्र जगात असाही एक…