Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’

वाचनालयाच्या तिजोरीत सापडलेल्या या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला 'श्री राजा शिव' अशी अक्षरे कोरलेली असून दुसऱ्या बाजूला 'छत्रपति' असा मजकूर आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी चलन चलनात आले.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 11:16 AM
सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ 'होन'

सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ 'होन'

Follow Us
Follow Us:

भंडारा जिह्ल्यातील वाचन संस्कृतीची वैभवशाली जपणाऱ्या गांधी चौक येथील सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अत्यंत दुर्मिळ – असे सोन्याचे ‘होन’ हे नाणे आढळले आहे. वाचनालयाच्या १६४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हा ऐतिहासिक ठेवा समोर आल्याने शिवप्रेमी आणि इतिहास संशोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचनालयाच्या नवीन वास्तूचे शिल्पकार भाऊसाहेब दलाल यांनी जुन्या वास्तूतील एक पुरातन तिजोरी या इमारतीत आणली होती. अनेक वर्षांपासून या तिजोरीच्या किल्ल्या हरवल्या असल्याने ती बंदच होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी उत्सुकतेपोटी नवीन किल्ली तयार करून ही तिजोरी उघडण्यात आली. तेव्हा या जुन्या कागदपत्रांच्या कप्प्यात हे दुर्मिळ होन सापडले.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

११११ शेतकऱ्यांना मिळाली यंत्र-अवजारे! कृषी यांत्रिकीकरण योजनाः ‘प्रथम अर्ज’ करणाऱ्याला ‘प्रथम प्राधान्य’

हा ठेवा वाचनालयाकडे नेमका कधी आणि कोणामार्फत आला, याचा इतिहास अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही. पुरातत्त्व विभागाच्या संशोधनाची प्रतीक्षाः भंडाऱ्यात सापडलेले हे नाणे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. विदर्भातील एका सार्वजनिक संस्थेकडे हा ठेवा कसा पोहोचला, याबाबत आता पुरातत्त्व विभाग काय प्रकाश टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या हे नाणे पाहण्यासाठी वाचनालयात नागरिकांची गर्दी होत आहे.

काय आहे या ऐतिहासिक ‘होन’चे वैशिष्ट्य?

वाचनालयाच्या तिजोरीत सापडलेल्या या सोन्याच्या नाण्याच्या एका बाजूला ‘श्री राजा शिव’ अशी अक्षरे कोरलेली असून दुसऱ्या बाजूला ‘छत्रपति’ असा मजकूर आहे. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हे चलन चलनात आले होते. उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत महाराजांचे केवळ ६ होन उपलब्ध झाले असून त्यापैकी एक राष्ट्रीय संग्रहालय नवी म्युझियममध्ये आहे. या दुर्मिळ नाण्याचे वजन दिल्ली आणि एक मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स २.८४९० ग्रॅम असून व्यास १.२ सेंटीमीटर आहे.

Yavatmal Rabbi Crop Area: यवतमाळमध्ये अतिवृष्टी ठरली शेतकऱ्यांसाठी वरदान, रब्बी पिकांना मिळाले जीवनदान

वाचनालयाची ही तिजोरी अनेक दशकांनंतर उघडली तेव्हा हा शिवकालीन अमूल्य ठेवा आमच्या हाती लागला. शिवरायांच्या राज्याभिषेकाचे हे प्रतीक वाचनालयाच्या संग्रही असणे ही अभिमानाची बाब आहे. पुरातत्त्व विभागाने या नाण्याविषयी अधिक संशोधन आणि खुलासा करावा, अशी आमची विनंती आहे. हा दुर्मिळ ठेवा आता शिवप्रेमीना पाहण्यासाठी वाचनालयात ठेवण्यात आला आहे, असे मत धनंजय दलाल, अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, भंडारा यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Historical treasure in public library vault rare hon of shiva rayas era found in bhandara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • maharashtra
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Update : केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री; मुंबई-ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कधी धडकणार?
1

Maharashtra Rain Update : केरळात मान्सूनची दमदार एन्ट्री; मुंबई-ठाण्यासाठी पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कधी धडकणार?

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश
2

वारीच्या तयारीला वेग द्या, स्वच्छतेत तडजोड नको! विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचे प्रशासनाला आदेश

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
3

Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला वेग! वर्ध्यात ‘शक्तीपीठ संवाद यात्रा’ला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद
4

एक चूक अन् अनेकांचे आयुष्य पणाला; पिंपळवंडी चौकातील घटना सीसीटीव्हीत कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.