दिवाळीमध्ये सर्वच घरात फराळ, रांगोळी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. दिवाळीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद होईल.
संपूर्ण देशभरात दिवाळी उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. नरक चतुर्थीला छोटी दिवाळी असे सुद्धा म्हणतात. नरक चतुर्थीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा गोड शुभेच्छा.
दिवाळी हा आनंदाचा, चैतन्याचा सण आहे. त्याला पौराणिक संदर्भ आहेतच; पण वर्तमानात देखील सर्वांत झगमगाटाचा सण म्हणजे दिवाळी. भारतात सर्वत्र हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला बाजारपेठेत जेवढी…