मधमाशांच्या पोळ्यांनी हैराण झालात? मग हा 1 रुपयांचा रामबाण उपाय करेल तुमची मदत; क्षणातच सर्व मधमाशा स्वतःच जातील पळून
पावसाळ्यात डास असो वा माशा, यांपासून होणारा त्रास भयंकर असतो. कधी कधी घरामध्ये पिवळ्या रंगाच्या काळपट पट्टे असलेल्या मधमाशाही थैमान घालतात. हे पिवळसर भुंगे घराच्या छताला, कोपऱ्याला किंवा बागेमध्ये धरून असतात. तेथे त्यांचे वास्तव्य जरी असले तरी त्यांचा थैमान इतका प्रखर असतो की त्यांनी एक डंक जरी मारला तरी होणाऱ्या वेदना असह्य असतात. शरीरावर काही वेळा ॲलर्जीचे कारण देखील बनते. यांना घरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून कायमचे घालवायचे असेल तर बाजारातील महागडे स्प्रे वापरण्याऐवजी एक अगदी सोपा, स्वस्त आणि परिणामकारक उपाय घरच्या घरी करता येऊ शकतो.
बऱ्याचदा आपल्या घराजवळ लागलेले मधमाशांचे पोळे दूर कसे करावे असा प्रश्न आपल्या मनात येतो किंवा या पोळ्यांमुळे मधमाशांचा वावर आपल्या घरावर होत राहतो ज्याची भीती नेहमीच आपल्या मनात असते. मधमाशांचं पोळ आपल्या घराजवळ असणं काही चांगली गोष्ट नाही अशात हे पोळ दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती पदार्थांचा वापर करू शकता. घरीच तयार केल्या जाणाऱ्या या स्प्रेच्या मदतीने मधमाशांना सहज घरातून पळवता येऊ शकते. चला तर मग स्प्रे बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
साहित्य
कृती:
उपाय वापरताना या गोष्टींची काळजी घ्या :
अशा प्रकारे घरातील घरटे काढा:
मधमाशा पूर्णपणे निष्क्रिय झाल्याची खात्री करून, एका लांब काठी किंवा झाडूच्या साहाय्याने घरटे हळुवार खाली पाडावे. नंतर ते कचऱ्यात टाकावे. घरटे जिथे होते त्या जागेवर पुन्हा थोडे घोल शिंपडल्यास भुंगे परत येणार नाहीत. पिवळसर मधमाशांपासून मुक्त होण्यासाठी हा सोप्पा, स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे. सुरुवातीला छोट्या घरट्यावरच हा प्रयोग करावा, कारण मोठ्या घरट्यावर नंतर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. योग्य वेळ, योग्य काळजी आणि हा घरगुती घोळ… यामुळे पावसाळ्यात घरातील पिवळसर मधमाशांचा त्रास सहज कमी करता येतो.