Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणत्याही वेदनेशिवाय सहज निघून येतील शरीरावरील अनावश्यक केस! वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसापासून बनवा घरगुती वॅक्स

शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त वॅक्सचा वापर न करता घरी बनवलेले वॅक्स वापरावे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. चला तर जाणून घेऊया वॅक्स बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 09:32 AM
कोणत्याही वेदनेशिवाय सहज निघून येतील शरीरावरील अनावश्यक केस! वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसापासून बनवा घरगुती वॅक्स

कोणत्याही वेदनेशिवाय सहज निघून येतील शरीरावरील अनावश्यक केस! वाटीभर साखर आणि लिंबाच्या रसापासून बनवा घरगुती वॅक्स

Follow Us
Follow Us:

वाढते प्रदूषण, धूळ, माती, कडक सूर्यप्रकाश इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरावर त्वचा खूप जास्त टॅन होते आणि हात पाय काळे वाटू लागतात. याशिवाय सर्वच महिला शरीरावर वाढलेला अनावश्यक केस कमी करण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी वॅक्स करून घेतले जाते तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या लेझर ट्रीटमेंट केल्या जातात. लेझर ट्रीटमेंट केल्यामुळे शरीरावर वाढणारे केस पूर्णपणे काढून टाकले जातात. मऊ आणि मुलायम त्वचेसाठी पार्लरमधल्या वेदनादायी वॅक्सिंगचा वापर केला जातो. पण त्यामध्ये असलेल्या केमिकलमुळे त्वचेवर लालसरपणा वाढणे किंवा इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय काहीवेळा वॅक्सिंग करताना त्वचा ताणल्यामुळे रक्त येणे किंवा त्वचेवर मोठे मोठे फोड देखील येतात. त्यामुळे कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या वॅक्सिंगचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून शरीरावर वाढलेले अनावश्यक केस काढून टाकावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वेदनेशिवाय वॅक्स करण्यासाठी सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील गायब! एक चमचा तुपाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल तेजस्वी

त्वचेवरचे नको असलेले केस काढण्यासाठी घरगुती वॅक्स:

घरगुती पद्धतीने वॅक्स तयार करण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये साखर, लिंबाचा रस आणि मध करून मंद आचेवर शिजवून घ्या. सर्व मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर चमच्याने सतत ढवळत राहा. यामुळे पॅनला साखर चिकटणार नाही. तयार केलेले वॅक्स तुम्ही काचेच्या बरणीमध्ये साठवून ठेवू शकता. वॅक्स तयार झाल्यानंतर काढून घ्या. वॅक्स करण्यासाठी सर्वप्रथम, कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचा कोरडी होईल आणि त्वचेवरील घाम नष्ट होऊन जाईल.त्यानंतर तयार केलेले वॅक्स केसांच्या विरुद्ध दिशेने लावून वॅक्स लावलेल्या भागावर स्ट्रीप लावून हलक्या हाताने ओढा. यामुळे पायांवरील केस सहज निघून येतील आणि त्वचा स्वच्छ दिसेल.

२० रुपयांमध्ये घरीच तयार करा नैसर्गिक बॉडी स्क्रबिंग! डेड स्किन निघून जाण्यासोबतच टॅनिंग होईल आठवडाभरात कमी

बाजारात उपलब्ध असलेल्या वॅक्समध्ये वेगवेगळ्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केला जातो. यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे महागडे वॅक्स किंवा ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती वॅक्स तयार करावे. लिंबाच्या रसात असलेले नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आणि साखरेचे चिकट टेक्स्चर यामुळे त्वचेवरील केस सहज निघून येतात. लिंबामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचेवरील टॅन कमी करताना आणि त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यास मदत करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Unnecessary body hair will be removed easily without any pain make homemade wax from a bowl of sugar and lemon juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
2

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
3

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
4

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.