Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

health care: तुपाच्या अति सेवनामुळे वाढतं का वजन ?ते मर्यादित वापरण्याची योग्य पद्धत काय?

health care:तुपामध्ये कॅलरीज आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त तूप खाल्ल्यास शरीराला अतिरिक्त कॅलरीज मिळतात आणि वजन वाढू शकते. मात्र, वजनवाढ ही एकूण आहार, शारीरिक हालचाल आणि कॅलरीजच्या सेवनावरही अवलंबून असते.

  • By Siddhi Berde
Updated On: Nov 19, 2026 | 02:25 PM
Does excessive consumption of ghee lead to weight gain(फोटो सौजन्य - सोशल मीडिया )

Does excessive consumption of ghee lead to weight gain(फोटो सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • दररोज तूप किती प्रमाणात खाल्ले पाहिजे?
  • तूप जास्त खाल्ल्याने वाजनामध्ये जास्त वाढ होते का?
  • तूप खाणे  नियंत्रित ठेवणे का गरजेचे आहे?
अनेक लोकांना गरमगरम चपातीवर तूप आणिक त्याबरोबर भाजी असं खाण्याची सवय असते. अनेकांच्या जेवणातील हा आवडता पदार्थ आहे. भारतीय जेवणात तुपाला फक्त चविसाठीच ओळखले जाते नाही ,तर त्याची पोषणमूल्य ही महत्वाची आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांव्यक्ती पर्यंत अनेकांच्या आहारात तुपाचा समावेश केला जातो. मात्र, आरोग्याची जागरूकता वाढल्यापासून तूप सेवनाविषयी अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक हे चपातीवर तूप लावणे टाळतात. तूप खाल्ल्याने शरीरात चरबी वाढत जाते , वजन नियंत्रणाबाहेर जाते, अशी अनेकांची विचारसरणी आहे. दुसरीकडे, कमी प्रमाणात तूप खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळू शकते,असेही म्हटले जाते. त्यामुळे कोणताही पदार्थ आरोग्यासाठी चांगला की वाईट हे त्याच्या सेवनाच्या कमी किंवा जास्त प्रमाणावर आणि आपल्या एकूण आहारावरही अवलंबून असते.तुपाचे सेवन किती व कसे करावे ते जाणून घेऊया. (health care)

दररोज किती प्रमाणात तूप खावे?

तूप आरोग्यदायी आहे म्हणून त्याचे सेवन जास्त प्रमाणात करणे योग्य असे नाही. दिवसाला साधारण ५ ते १० ग्रॅम तूप म्हणजे एक ते दोन चमचे तूप सेवन करावे .पण प्रत्येक व्यक्तीची चांगल्या आहाराची गरज, शारीरिक हालचाल आणि आरोग्याची स्थिती वेगवेगळी असू शकते . ज्यामुळे तुपाचे प्रमाण ठरवताना त्या गोष्टींचाही विचार करावा लागतो.

तूप जास्त खाल्ल्याने वजन वाढते का?

त्यासाठी तूप आणि वजनवाढ यांचा संबंध समजून घेणे गरजेचे आहे. तूप हा एक ऊर्जेचा म्हणजेच जास्त कॅलरीजचा स्रोत मानला जाणारा पदार्थ आहे. त्यामुळे रोजच्या जेवणात गरजेपेक्षा जास्त तूप वापरल्यास केल्यास एकूण कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढू शकते. शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज मिळाल्यामुळे वजन वाढण्याच प्रमाण जास्त असते. चपातीवर भरपूर तूप लाऊन , प्रत्येक पदार्थात तूप घालणे, त्यासोबत इतर तेलकट पदार्थ खाणे या सवयींमुळे अतिरिक्त कॅलरीज शरीराला मिळतात .

 Respiratory Health: तरुणांमध्ये वाढता COPD चा धोका, गर्भावस्थेतील श्वसनविषयक समस्या आणि पर्यावरणीय व जीवनशैलीशी संबंधित जोखीम घटक

तूप गरम करताना चूक ही करू नका.

तूप वापरण्याची पद्धत तितकीच महत्त्वाची आहे.कारण स्वयंपाक करताना तूप आवश्यकतेपेक्षा जास्त तापवणे,वापरणे किंवा सतत गरम करणे टाळा. अतिउष्णतेमुळे तुपातील चरबीमध्ये ऑक्सिडेशनसारख्या प्रक्रिया होतात आणि त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तूप धूर येईपर्यंत तापवणे बंद करावे आणि गरमागरम चपातीवर थोडेसे तूप लावून सेवन करावे.

वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तूप पूर्णपणे बंद केले पाहिजे का ?

डॉक्टरांच्या मते, चपातीवर तूप लावणे हे चुक नाही. तर त्याचे प्रमाण नियंत्रणात असणे आवश्यक असते . वजन कमी करण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांसाठी , तर तूप पूर्णपणे बंद करण्यापेक्षा दिवसभरातील एकूण कॅलरीजचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते . चपातीवर थोडे तूप लावले तरी दिवसभरातील इतर तेल, तूप आणि चरबीयुक्त पदार्थांचे प्रमाण लक्षात घेऊन सेवन करावे. त्याचबरोबर संतुलित आहार व नियमित शारीरिक हालचाल यांची सांगड घातल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते .

Diabetes In Men: रक्तातील साखरेपलीकडे! मधुमेहाचा पुरुषांच्या लैंगिक, हार्मोनल आणि हृदयाच्या आरोग्यावर होणारा परिणाम

💡

Frequently Asked Questions

  • Que: दररोज किती तूप खावे?

    Ans: तुपाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीचे वय, आहार, शारीरिक हालचाल आणि आरोग्याच्या स्थितीनुसार ठरते. दिवसाला एक ते दोन चमचे तूप काही व्यक्तींच्या आहारात बसू शकते; मात्र, त्यासोबत इतर पदार्थांमधून मिळणाऱ्या चरबीचाही विचार करणे आवश्यक आहे.

  • Que: वजन कमी करताना चपातीवर तूप लावून खावे का?

    Ans: हो, वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना चपातीवर थोडे तूप लावून खाऊ शकता. मात्र, दिवसभरातील एकूण कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि इतर तेलकट पदार्थांचे सेवन मर्यादित करणे महत्त्वाचे आहे.

  • Que: तूप पूर्णपणे बंद केल्याने वजन लवकर कमी होते का?

    Ans: तूप पूर्णपणे बंद केल्याने वजन लवकर कमी होते का?

Web Title: Does excessive consumption of ghee lead to weight gain sb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • health issues
  • Healthcare
  • Weight Gain tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.