Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पापण्यांवर मस्करा लावल्यानंतर जाड थर दिसतो? मग मस्कारा लावताना ‘या’ चुका करणे टाळा

सुंदर दिसण्यासाठी डोळ्यांना मस्कारा लावत असाल तर या टिप्स नक्की फॉलो करा. या टिप्स फॉलो केल्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. डोळे आकर्षक आणि उठावदार दिसू लागतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 09, 2024 | 03:15 PM
मस्करा लावताना या गोष्टी फॉलो करा

मस्करा लावताना या गोष्टी फॉलो करा

Follow Us
Close
Follow Us:

सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी महिला मुली सतत काहींना काही करत असतात. त्यात डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्याची काजल, आयलायनर, आयशॅडो इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. यामुळे डोळे उठावदार दिसतात. पण ज्या महिलांच्या पापण्या जास्त पातळ आणि बारीक असतात, अशावेळी महिला मस्कारा लावतात. मस्कारा लावल्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मोठ्या आणि उठावदार दिसतात. सुंदर दिसण्यासाठी आणि डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मस्करा आणि काजळ लावले जाते. साडी नेसल्यानंतर किंवा ड्रेस घातल्यावर महिला मस्कारा, काजळ इत्यादी अनेक गोष्टी लावतात. त्यामुळे नेहमी डोळ्यांना सूट होतील अशाच मेकअप प्रॉडक्टचा वापर करावा, ज्यामुळे डोळ्यांना कोणतीही हानी पोहचणार नाही.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: नखांवरील चमक निघून गेली आहे? मग सुंदर नखांसाठी करून पहा ‘हे’ प्रभावी उपाय, नख होतील गुलाबी

डोळ्यांना मस्करा लावताना योग्य पद्धत फॉलो केली नाहीतर डोळ्यांचे सौंदर्य खराब होऊन जाते. त्यामुळे डोळ्यांना मस्करा लावताना योग्य पद्धत फॉलो करणे आवश्यक आहे. मस्कारा लावताना झालेली छोटीशी चूक डोळ्यांचे सौंदर्य पूर्णपणे खराब करून टाकते आणि डोळे काळे होऊन जातात. अनेकांना डोळ्यांना मस्करा लावण्याची योग्य पद्धत माहित नसते, त्यामुळे कसाही मस्कारा लावला जातो. मस्करा लावताना जर एकाच जागी जास्त लागला तर डोळ्यांच्या पापण्या जाड आणि जड वाटू लागतात. त्यामुळे डोळ्यांना मस्करा लावताना योग्य पद्धत फॉलो करावी. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांना मस्करा लावताना कोणत्या चुका करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

मस्करा लावताना या गोष्टी फॉलो करा:

  • मस्करा लावताना सगळ्यात आधी ब्रश स्वच्छ करून घ्या. त्यानंतरच मस्कारा पापण्यांना लावा.
  • कर्लरच्या मदतीने डोळ्यांच्या पापण्यांना व्यवस्थित शेप घ्या, जेणेकरून मस्कारा लावताना चूक होणार नाही.
  • डोळ्यांना मस्करा लावताना ब्रशमध्ये जास्त प्रमाणात मस्कारा लिक्विड येणार नाही याची आधीच खात्री करावी, अन्यथा मस्कारा सगळीकडे पसरू शकतो.
  • मस्करा लावताना जर जास्त लिक्विड ब्रशला आले तर ट्यूबमध्येच काढून घ्यावे.
  • सगळ्यात आधी पापण्यांच्या मध्यभागी मस्करा लावावा. त्यानंतर डोळ्यांच्या दोन्ही कडांना लावून घ्यावा. ज्यामुळे पापण्यांना जास्त मस्कारा लागणार आहे.

मस्करा लावताना या गोष्टी फॉलो करा

  • अनेक महिला मुली पापण्यांच्या खालीच मस्कारा लावतात, पण असे न करता पापण्यांच्या वर आणि खाली दोन्ही बाजूने मस्कारा लावावा.
  • जास्त चूक होत असल्यास पापण्यांच्या खाली टिश्यू पेपरची घडी ठेवून डोळे बंद करून घ्यावे. यामुळे अतिरिक्त मस्कारा निघून येईल.
  • डोळ्यांच्या कोपऱ्यांना मस्करा लावणे अनेकांना कठीण वाटते. त्यामुळे कोपऱ्यातील भागाला मस्कारा लावताना ब्रशच्या पुढच्या निमुळत्या टोकाचा वापर करावा.
हे देखील वाचा: लिपस्टिकचा कोणत्या अंगावर होतो परिणाम?

मस्कारा लावताना या टिप्स फॉलो करा:

  • घाईगडबडीमध्ये मस्कारा लावल्यास तो योग्य पद्धतीने लागत नाही.
  • दर सहा महिन्यांनंतर मस्कारा बदलावा. ज्यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होणार नाही.
  • मस्कारामध्ये तुम्ही लॅश ऑइलसुद्धा टाकू शकता. यामुळे तुमच्या पापण्या जाड आणि उठावदार दिसतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Dont make these mistakes when applying mascara follow these tips when applying mascara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • Beauty Tips

संबंधित बातम्या

V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा ‘हे’ आकर्षक पॅर्टन, दिसाल हटके
1

V Neck ब्लाऊजचा मॉर्डन ट्रेंड! लेहेंग्यावरील ब्लाऊजच्या पुढच्या गळ्याला शिवा ‘हे’ आकर्षक पॅर्टन, दिसाल हटके

लग्नसराईत मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी नक्की ट्राय करा High Neck Blouse डिझाईन, कोणत्याहीसाडीवर दिसेल शोभून
2

लग्नसराईत मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी नक्की ट्राय करा High Neck Blouse डिझाईन, कोणत्याहीसाडीवर दिसेल शोभून

रोजच्या वापरासाठी घाला सेलिब्रिटींनी परिधान केलेले युनिक आणि स्टायलिश डिझाईनचे मंगळसूत्र, गळ्यात दिसतील शोभून
3

रोजच्या वापरासाठी घाला सेलिब्रिटींनी परिधान केलेले युनिक आणि स्टायलिश डिझाईनचे मंगळसूत्र, गळ्यात दिसतील शोभून

Nancy Tyagi ची कमाल, Tyla साठी डिझाईन केला ड्रेस, गायिका झाली Impress; पहा खास व्हिडिओ
4

Nancy Tyagi ची कमाल, Tyla साठी डिझाईन केला ड्रेस, गायिका झाली Impress; पहा खास व्हिडिओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.