Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

येता जाता पिताय चहा? 3 आजारांचा पडेल शरीलाला विळखा, डायरेक्ट यमराजाशी होईल भेट

तुम्हालाही खूप चहा प्यायला आवडतो का? जर हो, तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जास्त चहा पिण्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 14, 2025 | 05:04 PM
चहा पिण्याचे नुकसान (फोटो सौजन्य - iStock)

चहा पिण्याचे नुकसान (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • चहा जास्त पिण्याने काय होते
  • चहाचे दुष्परिणाम काय आहेत
  • चहामुळे कोणते आजार उद्भवू शकतात 
‘चहाशिवाय माझा दिवस सुरूच होत नाही’, ‘चहा नसेल तर मला काही सुचत नाही’, ‘दुपारचे ३ वाजले की चहा नसेल तर मला काहीच काम करता येत नाही’ अशी आणि अनेक वाक्य आपल्या कानावर पडत असतात. एकामागोमाग चहा रिचवणारे आपल्या आजूबाजूला कमी नाहीत. पण तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की दुधाचा चहा सतत पिण्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तुम्ही मर्यादेत दुधाचा चहा प्यावा. 

काही लोक दिवसातून अनेक वेळा दुधाचा चहा पितात. जर तुम्ही तुमची ही सवय वेळीच सुधारली नाही तर काही आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सतत तुम्ही दिवसातून ५-६ कप चहा पित असाल तर तुम्हाला काही आजारांचा विळखा नक्कीच बसू शकतो. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

डिहायड्रेशनचा धोका

सतत चहा पिण्याने होऊ शकते डिहायड्रेशन

उन्हाळ्यात चहा न पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही कडक उन्हात सतत चहा प्यायलात तर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या येऊ शकते. याशिवाय, जास्त चहा पिण्यामुळे तुमच्या शरीरात लोहाची कमतरतादेखील उद्भवू शकते. जर तुमच्या शरीरात आधीच लोहाची कमतरता असेल तर तुम्ही चहा पिणे टाळावे. चहा तर पितच आहात आणि पाणीही कमी पित असाल तर तुम्हाला कायमच्या डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. 

सतत चहा पिण्याची सवय आहे? मग वेळीच व्हा सावध, जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

पोटाच्या समस्या

चहामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात

जास्त चहामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला गॅस किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर तुम्ही चहा पिऊ नये नाहीतर तुमची समस्या वाढू शकते. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की जास्त चहा पिल्याने रक्तदाबदेखील वाढू शकतो, म्हणजेच जास्त चहा तुमच्या हृदयाच्या आरोग्यालादेखील हानी पोहोचवू शकतो. चहा सतत पिण्याने छातीत जळजळ, पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होतात

अनिद्रेची समस्या

झोप न लागण्याचाही होतो परिणाम

चहा पिण्याने तुमच्या शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जास्त चहा पिणाऱ्या लोकांना निद्रानाश होऊ शकतो. चहामध्ये असलेले कॅफिन तुमची झोप बिघडवू शकते. एकंदरीत, जर तुम्हाला या आरोग्य समस्या टाळायच्या असतील तर जास्त चहा पिऊ नका. सतत चहा पिणे तुम्हाला काही वयापर्यंत कदाचित समस्या उद्भवणार नाहीत. पण एका ठराविक वयानंतर चहाची ही सवय तुमचा जीवही घेऊ शकते. ही गोष्ट तुम्ही दुर्लक्षित केली तर यमराजाची नक्कीच लवकर भेट होईल!

दिवसभरात किती वेळा चहा पिणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Drinking tea daily increases 3 diseases know the side effects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Health Tips
  • side effect
  • tea

संबंधित बातम्या

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार
1

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक
2

Sitting Too Long On Toilet: 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ शौचासाठी बसताय? डॉक्टरने सांगितले किती धोकादायक

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम
3

Blood Pressure Control : कोणत्याही औषधाशिवाय हाय ब्लड प्रेशरला करता येईल कंट्रोल, रोजच्या जीवनात न चुकता करा ‘हे’ काम

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?
4

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.