Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम

भारतीय स्वयंपाक विविध मसाले उपलब्ध असतात. त्यातील आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे लवंग. चहा, काढा, भाज्या आणि विविध पदार्थांमध्ये लवंग टाकला जातो. यामुळे पदार्थाची चव चांगली लागते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. लवंगमध्ये युजेनॉल, अँटीऑक्सिडंट आणि दाह कमी करणारे गुणकारी घटक आढळून येतात. त्यामुळे आहारात लवंगचा वापर केला जातो. पण आपल्यातील अनेक लोक दिवसाला १० ते १२ लवंगचा वापर जेवणासाठी करतात. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया जास्त प्रमाणात लवंग खाण्याचे तोटे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2026 | 10:00 AM

Clove: नियमित लवंग खात असाल तर थांबा! अतिसेवन केल्यास आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

Follow Us
Follow Us:
1 / 5

लवंगेमध्ये युजेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे शरीरातील स्ट्रेस कमी होतो. पण सतत लवंग चघळत राहिल्यामुळे तोंडात जळजळ, हिरड्यांमध्ये संवेदनशीलता किंवा तोंडाच्या आतील त्वचेवर त्रास होऊ शकतो.

2 / 5

मसाल्यांमधील कोणत्याही पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. लवंगेमधील युजेनॉल रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते.

3 / 5

रक्त पातळ करणारी औषध चालू असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लवंगाचे सेवन करावे. अन्यथा आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊन हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.

4 / 5

लवंगांचे सेवन केल्याने ॲलर्जी, पोटात अस्वस्थता किंवा पचनक्रियेसंबंधित समस्या वाढू लागतात. जास्त प्रमाणात लवंग खाल्ल्यास पोटात जळजळ वाढते.

5 / 5

लवंगचा वापर अतिप्रमाणात करू नये. चहा किंवा कोणत्याही प्रकारचा काढा बनवताना दोन किंवा तीन लवंग वापराव्यात. जास्त लवंग वापरू नये.

Web Title: Clove if you consume cloves regularly stop excessive intake can lead to these serious health consequences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Benefits of cloves
  • Health Care Tips
  • side effect

संबंधित बातम्या

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या
1

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान
2

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट
3

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.