Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

पाणी आरोग्यासाठी आवश्यक असले तरी चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्यास शरीराला त्रास होऊ शकतो. रोजच्या आयुष्यातील काही सवयी नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे पाणी कसे आणि केव्हा प्यावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 31, 2025 | 01:42 PM
चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

Follow Us
Close
Follow Us:
  • शरीर शांत होईपर्यंत थांबणे गरजेचे असते.
  • पद्धत चुकीची असेल तर फायदा होण्याऐवजी त्रास होऊ शकतो.
  • वय, ऋतू आणि दिनचर्येनुसार पाण्याची पद्धत बदलायला हवी.
पाणी आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असले तरी ते कसे आणि केव्हा पिले जाते, यावर शरीराच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. अनेक जण नकळत पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी अंगीकारतात, ज्यामुळे पचन बिघडणे, ॲसिडिटी, त्वचेच्या समस्या आणि थकवा यांसारखे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे फक्त पाणी पिणेच नव्हे, तर योग्य पद्धतीने पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

गटागट पाणी पिणे

अनेकजण एकदम पाणी गिळतात किवा बाटली तोडापासून अंतरावर धरून पितात, अशाप्रकारे पाणी चेट घशातून पोटात जाते. पोटातील आम्लीय दवावर अचानक येणार्या जास्त प्रमाणातील पाण्याचा परिणाम होऊन वायु फुगणे किंवा अंतसिडिटी वाढते. त्याउलट पाणी हळूहळू, छोट्या घोटानी प्यायले असता ते सर्वप्रथम जिभेला स्पर्श करते. जिभेवरील क्षारीय लाळ पाण्यात मिसळून पोटातील आम्लीय वातावरणाशी संतुलन साध्यग्रास मदत करते. यामुळे पचन सुधारते आणि अनावश्यक त्रास कमी होतो.

पाण्याचे तापमान दुर्लक्षित करणे

ऋतूनुसार पाणी कसे प्यावे, हे महत्त्वाचे आहे. थंड पाणी उन्हाळ्यात ताजेतवाने वाटते; पण सतत फ्रिजमधील पाणी पिण्याने घसा बसणे, सर्दी, ॲटलर्जी अशा समस्यांचा धोका वाढतो. काही संशोधनांनुसार थंड पाण्याने मायग्रेन खाडू शकतो किंवा नाकातील श्लेष्मा साचण्याचा त्रास वाढतो. काही वैद्यकीय स्थितींमध्ये जसे अँकलेशिया, थंड पाणी वेदना वाढवू शकते. दुसरीकडे, कोमट पाणी पचन सुधारते, कॅलरी बर्न करण्यास मदत करते आणि शरीराला आराम देते.

ओठ फुटणे, डोळ्यांखालील काळी वर्तुळे, त्वचा कोरडी होणे, केस तुटणे, पिंपल्स, वारंवार लघवी होणे किंवा जळजळ होणे अशा अनेक त्रासांमागे चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचाही मोट वाटा असू शकतो. पाणी किती प्यायचे, हे सर्वांना माहीत असत पण पाणी कसे पिणे चुकीचे ठरू शकते, हे मात्र फार कमी लोकांना समजते. पाणी पिण्याच्या काही सवयी आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, त्याबाबत जाणून घेऊया.

व्यायामानंतर लगेच पाणी पिणे

व्यायामादरम्यान शरीरातील पाणी कमी होते आणि घसा कोरडा पडतो, पण व्यायामानंतर मोठ्वा घोटानी बंड किया जास्त पाणी पिणे धोकादायक ठरू शकते. श्वासोच्द्वास वेगाने वालू असल्याने घोट लागण्याची शक्यता वाढते, त्यामुळे व्यायामादरम्यान प्रत्येक १० ते १५ मिनिटानी बोडे थोडे घोट घेणे आणि व्यायामानंतर शरीर शांत झाल्यावर हळूहळू पाणी पिणे अधिक सुरक्षित असते.

लहान मुलं कायमच अशक्त आणि बारीक दिसतात? मग वजन वाढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल फरक

जेवणाच्या आधी किंवा नंतर लगेच पाणी पिणे

असे केल्याने पचनक्रियेत अडयाला निर्माण होती. पाण्यामुळे पोटामध्ये पचनासाठी आवश्यक एन्झाइम्स पातळ होतात, अन्न एकत्रित होण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे गॅस, फुगणे, जडपणा अशा समस्या उद्भवू शकतात, जेवणाच्या ३० मिनिटे आधी किया ३०0 मिनिटे नंतर पाणी घेणे योग्य मानले जाते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Drinking water incorrectly is harmful to health know the perfect way lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 01:40 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • water

संबंधित बातम्या

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी
1

Madhya Pradesh: पाणी की विष? पाण्यामुळे ‘या’ शहरात ८ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक आजारी

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम
2

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…
3

वय वर्ष 27, 3 वेळा आई होता होता झाले Miscarriage,1 टेस्ट आणि समोर आलं कारण बसला धक्का…

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही
4

थंडीत कोलेस्ट्रॉल वाढले आहे का? न्यूट्रोशनिस्टने सांगितले 3 भाज्यांचे सेवन जे कोणत्या औषधाहून कमी नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.