Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Kidney Day: ‘या’ पदार्थांचे सेवनामुळे किडनी सडून तयार होतो कचऱ्याचा साठा, विषारी पदार्थांपासून राहाल कायमचं लांब

किडनीचे आरोग्य बिघडल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या पदार्थांचे थेट परिणाम शरीरावर दिसून येतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 05:30 AM
'या' पदार्थांचे सेवनामुळे किडनी सडून तयार होतो कचऱ्याचा साठा

'या' पदार्थांचे सेवनामुळे किडनी सडून तयार होतो कचऱ्याचा साठा

Follow Us
Close
Follow Us:

किडनीचे आरोग्य कशामुळे बिघडते?
किडनीमध्ये कचरा साठवून ठेवणारे पदार्थ?
किडनीच्या आजाराची लक्षणे?

मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते, विषारी घटक बाहेर काढून टाकते इत्यादी अनेक कामे करते. शरीरातील किडनी सुमारे 1,500 मिली पेक्षा जास्त कचरा आणि विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. तसेच शरीरातील आवश्यक खनिजांचे संतुलन नियंत्रणात ठेवण्याचे महत्वपूर्ण काम किडनी करते. लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवणारे हार्मोन्स किडनीमुळेच तयार होतात. पण बऱ्याचदा शरीराला इतर आजारांपासून वाचवताना किडनीचे आरोग्य बिघडून जाते. उच्च रक्तदाब, हृदयविकार, अल्कोहोलचे अतिसेवन, डायबिटीज, हिपॅटायटीस सी यांसारख्या गंभीर विषाणूंमुळे किडनीचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. किडनीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

World Kidney Day: मूत्रपिंडाचे आरोग्य का आहे महत्वाचे? किडनी फेल झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

किडनी स्टोन, एक्यूट किडनी इंजरी किंवा किडनीला इजा, क्रॉनिक किडनी डिसीज झाल्यानंतर किडनीचे कार्य मंदावते आणि किडनी योग्यरित्या रक्त शुद्ध करत नाही. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. किडनीचे आरोग्य बिघडण्यास जीवनशैलीतील चुका आणि आहार कारणीभूत ठरतो. त्यामुळे सोडियम आणि अतिप्रमाणात चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनीचे आरोग्य बिघडण्यास कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

प्रोसेस्ड चिकन:

दैनंदिन आहारात अनेकांना सतत बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. आहारात कायमच चिकन, मटण इत्यादी तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाण्यास खूप जास्त आवडतात. बेकन, सॉसेज, हॉट डॉग, डेली मीट आणि बर्गर पॅटीज यांसारखे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी शिळे आणि प्रक्रिया केलेले मांस वापरले जाते. ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. दररोज 2,300 मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियमचे केल्यामुळे उच्च रक्तदाब आणि किडनीसंबंधित आजार होतात. यामुळे किडनीवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य बिघडते.

फ्रोजन पिझ्झा:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. पिझ्झाचे सेवन अतिशय आवडीने केले जाते. व्हाईट ब्रेड क्रस्ट, हाय सोडियम टोमॅटो सॉस, पनीर आणि सॉसेज किंवा पेपरोनी यांसारख्या प्रक्रिया केलेल्या मासांपासुन बनवलेले पदार्थ शरीरासाठी खूप घातक आहेत. या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात सोडियम असते.

लसूण खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल खरंच नष्ट होते का? हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लसूण कधी आणि किती वेळा खावी

सूप:

थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूप प्यायले जाते. सूप प्यायल्यामुळे सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते. पण बाजारात विकत मिळणाऱ्या सूपच्या पाकिटांचे अजिबात सेवन करू नये. या सूपमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे सूप पिण्याची इच्छा झाल्यास भाज्या स्क्रॅप्स, औषधी वनस्पती किंवा सोडियम नसलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

सोया सॉस:

चायनीज बनवताना सोया सॉसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चवीला टेस्टी लागणारा सॉस आरोग्यासाठी घातक ठरतो. यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. सोया सॉसच्या प्रति चमचे सॉसमध्ये 950 मिलीग्रॅम सोडियम आढळून येते. त्यामुळे पदार्थाची चव वाढवण्यासाठी घरी तयार केलेल्या मसाल्यांचा वापर करावा. याशिवाय मशरूम, टोमॅटो पेस्ट किंवा व्हिनेगरसारखे पदार्थ वापरावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत?

    Ans: लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, फेसाळ लघवी किंवा लघवीतून रक्त पडणे.

  • Que: किडनी खराब होण्याची मुख्य कारणे कोणती?

    Ans: अनियंत्रित रक्तदाब किडनीच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो.

  • Que: किडनीचे आरोग्य कसे टिकवावे?

    Ans: शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी.

Web Title: Due to the consumption of these foods the kidney rots and wastes are formed you will stay away from toxic substances for a long time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • kidney damage
  • Kidney Health Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

World Kidney Day:धूम्रपान करणाऱ्यांना किडनी कर्करोगाचा धोका दुप्पट! ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला
1

World Kidney Day:धूम्रपान करणाऱ्यांना किडनी कर्करोगाचा धोका दुप्पट! ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ज्ञांचा सल्ला

World Kidney Day: तुमची किडनी निरोगी आहे का? कर्करोग रुग्णांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
2

World Kidney Day: तुमची किडनी निरोगी आहे का? कर्करोग रुग्णांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

सावधान! धूम्रपानामुळे फुफ्फुसांसोबतच किडनीही धोक्यात; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
3

सावधान! धूम्रपानामुळे फुफ्फुसांसोबतच किडनीही धोक्यात; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!

World Kidney Day: रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या ‘हे’ पेय, किडनी राहील आतून स्वच्छ
4

World Kidney Day: रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित प्या ‘हे’ पेय, किडनी राहील आतून स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.