Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्याच्या कडेला असलेली ही पाने खा; गुडघेदुखी, सांधेदुखी बंद, शुगर आराम मिळवा

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 19, 2022 | 02:48 PM
रस्त्याच्या कडेला असलेली ही पाने खा; गुडघेदुखी, सांधेदुखी बंद, शुगर आराम मिळवा
Follow Us
Close
Follow Us:

आज आम्ही तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तो उपाय संधिवात, आमवात, समस्त प्रकारचे वातविकार, मूळव्याध, मधुमेह, मायग्रेन – डोकेदुखी यासाठी एकदम रामबाण आणि पावरफुल उपाय आहे. आपण जी पाने पाहिलीत या झाडाला बेला सारखी तीन तीन पान एकाखाली एक लागलेले असतात. याची जी पानाची आकृती असते ती थोडी ओबड धोबड असून लहान पाने असतात.

आदिवासी भागांमध्ये या वनस्पतीला मेडशिंगीचे झाड म्हणतात. बऱ्याच ठिकाणी मेडशिंग, मेडशिंगा, मेडशिंगी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असू शकतात. तुमच्याकडे या वनस्पतीला कुठल्या नावाने ओळखतात कमेंट करून अवश्य कळवा.

ज्यांना मुळव्याध आहे अशा लोकांनी काय करायच आहे ह्या झाडाचा दीड मुठी पाला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला कुटून रस काढायचा आहे आणि या रसामध्ये एक ते दीड ग्राम सेंधव मीठ घालायच आहे.

हा उपाय फक्त तीनदा तीनच दिवस करा तुमच्या या उपायाने रक्ताची मूळव्याध, मूळव्याध मध्ये होणाऱ्या वेदना, त्यामध्ये असणारे कोंब, अंकुर हे पूर्णपणे दूर होतील.पाठ दिवस करायचा आहे. तीन महिने हा उपाय केल्याने मुळव्याध पासून आपल्याला कायमची मुक्ती मिळेल.

 

ज्यांची शुगर वाढलेली असेल अशा लोकांनी या झाडाचा पाला घ्यायचा आहे, आंब्याची कोवळी पानं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जांभळाची कोवळी पानं, सीताफळाची पानं हे चारही पान एकत्र घेऊन त्याचे चूर्ण करून एक-एक चमचा सकाळ-संध्याकाळ फक्त चौदा- पंधरा दिवस घ्या. ती या उपायाने कायमस्वरूपी नियंत्रित राहील. म्हणजे जो पथ्य पाळेल त्याची शुगर कायमची नॉर्मल राहील.

ज्यांना मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचा त्रास आहे दवाखान्यात जाऊन सुध्दा भरपूर औषध गोळ्या घेऊन सुद्धा आराम होत नाही अशा लोकांनी या झाडाला शेंगा ,फळे लागतात याच्या शेंगांमधले दाणे काढून याची माळा करायची आहे आणि ही माळा गळ्यामध्ये घातल्याने डोकेदुखी मायग्रेन मग ते कुठल्याही कारणानं डोकं दुखत असेल तर तुम्हाला पूर्णपणे यांनी आराम मिळतो.

 

या झाडाची मुठभर पान आपल्याला घ्यायची आहेत. या झाडाची मुठिभर पानं घेऊन आपल्याला याच्यामध्ये मुठभर निर्गुंडीची पाने घ्यायची आहेत. दोन्ही पाने मुठीभर घेऊन पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा करायचा आहे. हा काढा आपल्याला सकाळी अनुशापोटी घ्यायचा आहे तर मित्रांनो तुमची गुडघे दुखी, मान, पाठ, कंबर दुखी, संधिवात, आमवात, वाताने जखडलेले शरीर पूर्णपणे मोकळे होईल. तुमच्या नसा खुलून जातील.

Web Title: Eat these roadside leaves get relief from knee pain joint pain sugar nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2022 | 02:48 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या
1

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत
2

Colorectal Cancer Awareness Month: पचनाच्या तक्रारी वारंवार होतात? सावधान! असू शकतात कॅन्सरचे संकेत

IMCR चा धक्कादायक अहवाल, देशात 100000000 डायबिटीस रुग्ण; 8-16 वयातच होत आहे मृत्यू; तज्ज्ञांनी दिला इशारा
3

IMCR चा धक्कादायक अहवाल, देशात 100000000 डायबिटीस रुग्ण; 8-16 वयातच होत आहे मृत्यू; तज्ज्ञांनी दिला इशारा

टणक साबणाने Private Part घासताय? व्हा वेळीच सावध! होऊ शकतो Urethritis, महिला-पुरुषांनी काय घ्यावी काळजी
4

टणक साबणाने Private Part घासताय? व्हा वेळीच सावध! होऊ शकतो Urethritis, महिला-पुरुषांनी काय घ्यावी काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.