Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

वरुण धवनने आपल्या मुलीला Hip Dysplasia हा आजार असल्याचा खुलासा केला असून या आजाराविषयी फारशी कुणाला माहिती नाही. हा आजार बहुतेकवेळी नवजात शिशुंंमध्ये आढळून येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 08:15 PM
वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं 'हिप डिस्प्लेसिया'चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं 'हिप डिस्प्लेसिया'चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • अभिनेता वरुण धवनच्या मुलीला जन्मापासूनच हिप डिस्प्लेसियाचा आजार जडला होता.
  • हिप डिस्प्लेसिया हा नितंबाच्या सांध्याचा आजार असून हाड नीट बसत नाही, त्यामुळे चालताना त्रास होतो.
  • हा आजार बहुतेक जन्मतः किंवा अनुवांशिक कारणांमुळे होतो; मुलींमध्ये धोका जास्त असतो.
बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. मागील वर्षीच वरुण बाबा झाला आणि त्याच्या घरी एक छोट्या चिमुकलीचे आगमन झाले. अशात अलिकडेच आपल्या मुलीविषयी वरुण एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने स्पष्ट केलं की, त्याची मुलगी लारा ही हिप डिस्प्लेसिया नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. एका पॉडकास्टमध्ये त्याने याविषयीची माहिती दिली.

बिंज इटिंग म्हणजे काय? सतत ‘खाण्याचा’ आजार शरीरासाठी ठरेल धोक्याचा, जाणून घ्या सविस्तर माहिती

वरुणने सांगितले की, लारा दिड वर्षांची असताना डाॅक्टरांनी तिला हिप डिस्प्लेसिया नावाचा आजार असल्याचे निदान केले. या आजारामुळे तिला चालण्यात आणि धावण्यात अडचण निर्माण होत होती. पण यात काळजी चांगली गोष्ट ही झाली की, या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिची एक शस्त्रक्रिया आली जी पुढे यशस्वी झाली.ऑपरेशननंतर आता लाराची परिस्थिती हळूहळू ठिक होत आहे. दरम्यान आता हा आजार नक्की आहे तरी काय याविषयी अनेकांच्या प्रश्न निर्माण झाले आहेत. आपण या आजाराविषयीच सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत.

हिप डिस्प्लेसिया म्हणजे काय?

हिप डिस्प्लेसिया नितंबाच्या सांध्याची म्हणजेच हिप जाॅईंटची एक विकृती आहे ज्यात मांडीचे हाड आपले नितंब (हिप) बॉल आणि सॉकेटसारखे काम करतात, ज्यात मांडीचे हाड (फिमर) नितंबाच्या हाडात नीट बसते. पण हिप डिस्प्लेसिया मध्ये हे हाड नीट बसत नाही किंवा खाच उथळ असते. यालाच डेव्हलपमेंटल डिस्प्लेसिया म्हटले जाते. हा आजार सहस जन्मापासूनच येतो ज्यामुळे चालताना लंगडणे किंवा वेदना होऊ शकतात. हा आजार शस्त्रक्रियेने दूर केला जाऊ शकतो.

मुलांमध्ये याची प्रमुख लक्षणे काय?

चालताना किवां धावताना वेदना होणे ज्यामुळे मुलं लंगडत चालू लागतात.
दोन्ही पायांच्या लांबीत फरक असल्याचे दिसून येते. एक पाय लहान तर एक मोठा असतो.
खुब्याचा (सॉकेट) सांधा खूप सैल किंवा अस्थिर आहे.
नितंब किंवा मांडीच्या वरच्या भागात (कंबरेच्या पुढच्या भागात) वेदना होऊ लागतात.

आजाराचे मूळ कारण?

हा आजार बहुतेकवेळी जन्मापासूनच निर्माण होतो. कधीकधी गर्भाशयातील गर्भाच्या स्थितीमुळे त्याच्या नितंबांवर सतत दाब पडतो, ज्यामुळे हाडांचा योग्य विकास होत नाही. याव्यतिरिक्त हा आजार अनुवांशिक देखील असू शकतो. जर तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला पूर्वी हा आजार झाला असेल तर येणाऱ्या मुलावरही याचा परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. हा आजार तसा कुणालाही होऊ शकतो पण मुलींमध्ये याचा जास्त धोका आढळून येतो. शिवाय उजव्या नितंबापेक्षा डाव्या नितंबावर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

आजाराचा धोका केव्हा लक्षात येतो?

अनेक प्रकरणांमध्ये जन्मानतंरच्या पहिल्या सहा महिन्यांनंतर नियमित तपासणीदरण्यान डाॅक्चर या आजाराचे निदान करतात. पालकांना घरी बसून याची लक्षणे ओळखता येणे जर कठीण असते. तथापि, काही साैम्य प्रकरणांमध्ये हा आजार जन्मानंतर नाही तर पुढे जाऊन किंवा वृद्धत्वात देखील दिसून येऊ शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Varun dhawan daughter hip dysplasia condition explained lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • pregnancy tips
  • Varun Dhawan

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका
2

Pregnancy Sleep Problems: गर्भावस्थेचा शेवटचा टप्पा खूप महत्त्वाचा! महिलांनो, ‘या’ चुका अजिबात करू नका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.