Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांसाठी खास! स्वत:कडे लक्ष द्या, सेल्फ मेकर व्हा

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 13, 2022 | 12:36 PM
महिलांसाठी खास! स्वत:कडे लक्ष द्या, सेल्फ मेकर व्हा
Follow Us
Close
Follow Us:

एक स्त्री, जी एक गृहिणी देखील आहे, ती घरातील प्रत्येक सदस्याच्या आनंदाची आणि गरजांची काळजी घेण्यात इतकी मग्न होते की ती स्वतःची काळजी घेत नाही. अशा परिस्थितीत स्वतःकडे सतत दुर्लक्ष केल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की, स्त्रीने गृहिणी बनण्याआधी स्व-मेकर बनणं आवश्यक आहे. कारण, स्वत:च्या आनंदाची काळजी घेणे तुम्हाला जमत नसेल, तर घरातील इतर सदस्यांना आनंदी ठेवणे इतके सोपे नसते.

दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर थोडा वेळ आरशासमोर घालवला पाहिजे. जरी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही आणि त्यामुळे जड मेकअप करण्याची गरज नाही. पण किमान टापटिप राहण्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
घरात अन्न उरले की ते वाया जाऊ नये म्हणून स्त्रिया ते खातात. पण तुमचे पोट हे शिळे अन्न खाण्यासाठी डस्टबिन नाही. त्यामुळे जे अन्न तुम्ही घरातील इतर सदस्यांना देऊ शकत नाही, ते स्वतः खाऊ नका. नेहमी संतुलित आहार घ्या आणि अन्न वेळेवर खा. तसेच, अन्न खाताना तुमच्या कॅलरीजच्या संख्येकडे लक्ष द्या.

गृहिणीला दिवसाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यस्त राहावे लागते. हे असे काम आहे ज्यामध्ये कामाचे कोणतेही निश्चित तास नाहीत. मात्र या प्रकरणात तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःला शारीरिकरित्या सक्रिय ठेवण्यासाठी दिवसातील काही वेळ घालवा. यासाठी तुम्ही घरी व्यायाम करू शकता किंवा सायकलिंग वगैरे करू शकता. अशाप्रकारे घरातील कामे करतानाही तुम्ही कॅलरीज बर्न मोठ्या प्रमाणात करतात.

तुम्ही आठवड्यातून एकदा घराची सखोल साफसफाई करता किंवा घरातील वस्तूंची मांडणी करता. त्याचप्रमाणे, स्वतःची साप्ताहिक काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. जरी तुम्हाला तुमच्या कामातून एक दिवस सुट्टी मिळाली नाही. परंतु तरीही तुम्ही स्वतःसाठी लाड करण्यासाठी एक दिवस निवडा. मॅनिक्युअर, पेडीक्योरपासून ते हेअर मास्क आणि फेस मास्क इत्यादी गोष्टी करून स्वत:ला रिलॅक्स करा.
लग्नानंतर महिलांच्या त्या सर्व गोष्टी मागे राहतात, ज्या त्यांना त्यांच्या लहानपणी खूप आवडत होत्या. या सर्व गोष्टी तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करतात. कदाचित आता घर सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे तुम्ही या छंदांकडे लक्ष देत नाही. तुमच्या छंदासाठी रोज किमान १५-३० मिनिटे द्यावीत. तुम्‍हाला करिअरमध्‍ये रुपांतरित करायचं आहे किंवा नाही, पण दिवसातील काही वेळ तुमच्‍या छंदांना देऊन तुम्‍हाला स्‍वत:ला जिवंत ठेवण्‍याची संधी मिळते.
गृहिणी असतानाही या साध्या सोप्या गोष्टी करून तुम्ही उत्तम होम मेकर तर व्हालच. पण स्वतःलाही चांगले घडवाल.

Web Title: Exclusively for women take care of yourself be a self maker nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2022 | 12:36 PM

Topics:  

  • Navarashatra
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
1

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
2

Top Marathi News Today : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

International Day of Women in Diplomacy : ‘या’ आहेत UN मधील भारताच्या सर्वोच्च महिला राजनैतिक अधिकारी, काय आहे यंदाची थीम?
3

International Day of Women in Diplomacy : ‘या’ आहेत UN मधील भारताच्या सर्वोच्च महिला राजनैतिक अधिकारी, काय आहे यंदाची थीम?

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर
4

World Hypertension Day: मुलांमध्ये वाढत्या उच्च रक्तदाबाचे संकट गंभीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.