Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळ होताच काही चटपटीत खायची इच्छा होतेय? मग घरीच बनवा स्वादिष्ट ‘रगडा चाट’; काही मिनिटांत तयार होते रेसिपी

Ragda Chaat Recipe : चवीला चटपटीत हा भारताचा एक फेमस स्ट्रीट फूड असून चवीला तो छान चटपटीत आणि स्वादिष्ट लागतो. बऱ्याचदा संध्याकाळी हलकी हलकी भूक लागू लागते अशावेळी तुम्ही घरात रगडा चाटची रेसिपी ट्राय करू शक

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2025 | 01:27 PM
संध्याकाळ होताच काही चटपटीत खायची इच्छा होतेय? मग घरीच बनवा स्वादिष्ट 'रगडा चाट'; काही मिनिटांत तयार होते रेसिपी

संध्याकाळ होताच काही चटपटीत खायची इच्छा होतेय? मग घरीच बनवा स्वादिष्ट 'रगडा चाट'; काही मिनिटांत तयार होते रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय स्ट्रीट फूड म्हटलं की चाट पदार्थ सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात. चाटची दुनिया ही चव, तिखटपणा, गोडवा आणि आंबटपणाचा परफेक्ट संगम आहे. मुंबई, पुणे, नागपूर किंवा इतर कुठल्याही शहरात आपण फिरलो तर चाटच्या गाड्या आपल्याला सहज दिसतात. त्यातलं “रगडा चाट” हे खास लोकप्रिय आहे. उकडलेल्या वाटाण्याचा मऊसर रगडा, कुरकुरीत पुरी, त्यावर घातलेले दही, चटण्या, शेव आणि मसाल्यांनी सजलेला हा पदार्थ तोंडाला पाणी आणतो. हा फक्त खाऊ नाही तर प्रत्येक घासात चविष्ट अनुभव आहे.

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

घरच्या घरी रगडा चाट बनवलं तर स्वच्छतेसोबत आपण आपल्या आवडीनुसार तिखट, गोड, आंबटपणा कमी-जास्त करू शकतो. खास करून मुलांना आणि कुटुंबाला संध्याकाळी हा पदार्थ दिला तर सगळ्यांचा मूड फ्रेश होतो. यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही तर ही चाट अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

रगड्यासाठी :

  • सफेद वाटाणे – १ कप (रात्रभर भिजवून घेतलेले)
  • हळद – ½ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • पाणी – आवश्यकतेनुसार

चटण्या :

  • हिरवी चटणी (कोथिंबीर-पुदिन्याची)
  • गोड चिंचे-गुळाची चटणी
  • लसूण-तिखट चटणी (ऑप्शनल)

टॉपिंगसाठी :

  • दही – १ वाटी (फेटून घेतलेले)
  • कांदा – १ बारीक चिरलेला
  • टोमॅटो – १ बारीक चिरलेला
  • शेव – ½ कप
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • चाट मसाला – १ चमचा
  • लाल तिखट – ½ चमचा
  • पुरी – ८-१०

कृती

  • यासाठी सर्वप्रथम सफेद वाटाणे रातभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये हळद, मीठ व पाणी घालून
  • मऊसर होईपर्यंत शिजवून घ्या.
  • शिजलेले वाटाणे मॅश करून रगडा तयार करा.
  • एका प्लेटमध्ये २-३ पुरी ठेवा किंवा गरमागरम रगडा ओतून बेस तयार करा.
  • त्यावर हिरवी व गोड चिंचेची चटणी घाला. हवे असल्यास लसूण चटणी घाला.
  • दही वरून टाका आणि कांदा, टोमॅटो पसरवा.
  • वरून चाट मसाला, तिखट भुरभुरवा.
  • शेव व कोथिंबीर घालून सजवा आणि लगेच खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे डाळिंबाचे दाणे घालू शकता.
  • मुलांसाठी कमी तिखट व जास्त गोड चटणी वापरा.
  • रगडा चाट गरमागरम खाल्ल्यास त्याची चव आणखीन छान लागते.

आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी

FAQs (संबंधित प्रश्न)

सफेद वाटणे किती वेळ भिजत ठेवावे?
किमान ८ तास, रात्रभर

रगडा किती आरोग्यदायी आहे?
रगडा चाट हा एक आरोग्यदायी पर्याय आहे कारण तो केवळ प्रथिने, फायबरने समृद्ध नाही तर ग्लूटेन मुक्त आणि पौष्टिक देखील आहे.

Web Title: Famous street of india note down the tangy spicy and delicious ragda chaat recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 01:27 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

रात्रीच्या जेवणाला बनवा शाही मेजवानी! तीच तीच बिर्याणी नाही; यावेळी ट्राय करा चविष्ट आणि सुगंधित अफगाणी बिर्याणी
1

रात्रीच्या जेवणाला बनवा शाही मेजवानी! तीच तीच बिर्याणी नाही; यावेळी ट्राय करा चविष्ट आणि सुगंधित अफगाणी बिर्याणी

आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी
2

आर्टिफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह्जचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी अ‍ॅपल जॅम, नोट करा रेसिपी

पीठ न आंबवता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाची इडली, पौष्टिक पदार्थानी होईल दिवसाची सुरुवात
3

पीठ न आंबवता सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा नाचणीच्या पिठाची इडली, पौष्टिक पदार्थानी होईल दिवसाची सुरुवात

चविष्ट आणि पौष्टिक सुरळीची वडी; महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ चाखलात का? जाणून घ्या रेसिपी
4

चविष्ट आणि पौष्टिक सुरळीची वडी; महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ चाखलात का? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.