Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील एक असे बेट जिथे फक्त महिलांनाच आहे एंट्री; पुरुषांना जाण्यास आहे बंदी! यामागचं कारण काय?

Supeshi Island Finland: तुम्ही महिला आहात आणि सोलो ट्रिपचा विचार करत असाल तर फिनलँडमधील हे आयलँड तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते, इथे फक्त महिलांनाच एंट्री दिली जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 15, 2025 | 08:29 AM
जगातील एक असे बेट जिथे फक्त महिलांनाच आहे एंट्री; पुरुषांना जाण्यास आहे बंदी! यामागचं कारण काय?

जगातील एक असे बेट जिथे फक्त महिलांनाच आहे एंट्री; पुरुषांना जाण्यास आहे बंदी! यामागचं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

जगात अनेक अशी सुंदर ठिकाणे आहेत जिथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. प्रत्येक ठिकाणाची आपली अशी काहीतरी खासियत असते मात्र आज आम्ही तुम्हाला जगातील अशा एका आयलँडविषयी माहिती सांगत आहोत जिथे फक्त महिलांनाच एंट्री दिली जाते. इथे पुरुषांना जाण्यास मनाई आहे. हे ठिकाण फिनलंडमध्ये वसलेलं एक खास बेट आहे ज्याचं नाव SuperShe Island असं आहे. इथे पुरुषांच्या एंट्रीसाठी सक्त मनाई आहे! चला यामागील कारण आणि आयलँडविषयी काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.

इंटरनॅशनल ट्रिपची प्लॅनिंग करताय? यावर्षी ‘हे’ देश ठरलेत लोकप्रिय; आपल्या बकेट लिस्टमध्ये यांचा समावेश करायला विसरू नका

सुपरशी आयलँडमध्ये फक्त महिलांनाच एंट्री

फिनलंडच्या शांत, निसर्गरम्य परिसरात असलेलं हे खासगी आयलंड म्हणजे स्त्रियांसाठीचं एक स्वर्ग आहे. इथे महिला स्वतःला सावरण्यास, विश्रांती घेण्यास आणि आतून मजबूत करण्यासाठी येतात. हे आयलंड प्रसिद्ध उद्योजिका क्रिस्टिना रोथ यांच्या कल्पनेतून साकार झालं. त्यांनी हे स्थान तयार केलं, जेणेकरून महिला स्वतःला मुक्त पक्षासारखं वाटू शकतील, कोणत्याही बंधनांशिवाय आणि सुरक्षित वातावरणात.

आयलँडची रचना आणि वातावरण

हे आयलंड फिनलंडच्या दक्षिण भागात, रासेपोरी जवळ सुमारे 8.4 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. निसर्गरम्य हिरवळ, निळाशार समुद्र, आणि उंच कड्यांमध्ये वसलेले हे आयलंड मनाला एक वेगळंच समाधान देतं. इथे लक्झरी विला, सुंदर कॉटेजेस, आणि आधुनिक सुविधा यांची व्यवस्था आहे, जी निसर्गाशी सुसंगत ठेवून बांधली गेली आहे.

Shravan 2025 : श्रावणात कोणते रंग घालावेत आणि कोणते टाळावेत? वेळीच जाणून घ्या नाहीतर व्रतावर होईल परिणाम

काय विशेष आहे सुपरशी आयलंडमध्ये?

  • हे आयलंड केवळ सुट्टीसाठी नव्हे, तर एक समर्पित महिला समुदाय आहे, जिथे स्त्रिया एकमेकांशी संवाद साधतात, अनुभव शेअर करतात आणि एकमेकांना प्रेरित करतात.
  • इथे दररोज समुद्र किनारी योगा, जंगलात ट्रेकिंग आणि वेलनेस सत्रं घेतली जातात.
  • मानसिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं जातं.
  • स्पा, मसाज, फेशियलसारख्या वेलनेस ट्रीटमेंट्स दिल्या जातात.
  • महिला इथे स्किल-बिल्डिंग वर्कशॉप्स, सेमिनार्स आणि थॉट लीडरशिप सत्रांमध्ये भाग घेऊ शकतात

Web Title: Filand supershe lsland is a place where only women can enter men entry is ban travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 08:29 AM

Topics:  

  • lifestyle news
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
1

Independence Day 2025 : स्वातंत्र्याचा ७९वा सोहळ्यानिमित्त भारतातील ऐतिहासिक ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

International Lefthanders Day 2025 : जगात सरासरी 12% लोक आहेत डावखुरे; जाणून घ्या यामागील रंजक कारण
2

International Lefthanders Day 2025 : जगात सरासरी 12% लोक आहेत डावखुरे; जाणून घ्या यामागील रंजक कारण

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त
3

Stress Relief: जीवनातील तणाव कमी करायचा आहे? मग ‘हे’ सोपे पर्याय ठरतील खूपच उपयुक्त

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…
4

IRCTC Tour Package: BTS लव्हर्ससाठी खास, भारतीय रेल्वे घेऊन आली आहे कोरिया टूर पॅकेज; फक्त इतका असेल खर्च…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.