Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onion Chutney: कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आतडेही साफ करते ही कांद्याची चटणी; कशी बनवायची ते जाणून घ्या

चटणी ही जेवणाची चव आणखीन द्विगुणित करते. अशात आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या चटणीची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी चवीला तर अप्रतिम लागतेच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2025 | 10:20 AM
Onion Chutney: कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आतडेही साफ करते ही कांद्याची चटणी; कशी बनवायची ते जाणून घ्या

Onion Chutney: कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच आतडेही साफ करते ही कांद्याची चटणी; कशी बनवायची ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

चटणीमुळे जेवणाची चव वाढते. आपल्याकडे फार आधीपासून वेगवेगळ्या प्रकारची चटणी बनवण्याची प्रथा आहे. यामुळे नावडती भाजीची आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच आपण अनेकदा कोथिंबीर किंवा पुदिन्याची चटणी जेवणासोबत खातो, पण तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही कांद्याची चटणीही बनवू शकता. ही चटणी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, शिवाय याची चवही फार अप्रतिम लागते. जर तुम्ही यापूर्वी कधीही कांद्याची चटणी बनवली नसेल तर आजची रेसिपी फॉलो करून एकदा घरी ही चटणी नक्की बनवून पहा.

कांद्याची चटणी एक चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. ही चटणी जेवणाची चव तर वाढवतेच पण त्यामध्ये असलेले पोषक तत्व देखील शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. या चटणीला बनवण्यासाठी फार वेळेचीही गरज भासत नाही, तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच ही चटणी तयार करू शकता. चला तर मग कांद्याची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.

Malai Toast Recipe: लहान मुलांच्या टीफीनसाठी झटपट बनवा मलाई टोस्ट, खाताच पदार्थाच्या प्रेमात पडाल

साहित्य

  • बारीक चिरलेले 2 मध्यम आकाराचे कांदे
  • बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या
  • बारीक चिरलेली 1/2 कप कोथिंबीर
  • 1 टीस्पून लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • 1/2 टीस्पून भाजलेले जिरे पावडर
  • 1/4 टीस्पून काळे मीठ
  • 1 टीस्पून तेल

संध्याकाळची हलकीशी भूक भागवण्यासाठी घरी बनवा High Protein Salad, झटपट तयार होईल पदार्थ

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, कांदा सोलून बारीक चिरून घ्या. जर तुम्हाला कांद्याची तीक्ष्णता कमी करायची असेल तर
  • कापलेला कांदा 10 मिनिटे थंड पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे कांद्याचा तिखटपणा कमी होईल
  • एका कढईत ते गरम करून त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची परतून घ्या
  • मग यात चिरलेली कोथिंबीर, मीठ, भाजलेले जिरेपूड आणि काळे मीठ घाला
  • आता त्यात लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा
  • सर्व साहित्य चांगले मिसळा. लक्षात ठेवा की चटणीमध्ये मीठ आणि मसाले तुमच्या चवीनुसार असावेत
  • तयार चटणी खाण्यासाठी सर्व्ह करा
  • तयार कांद्याची चटणी पराठे, पकोडे, समोसे किंवा कोणत्याही स्नॅक्ससोबत सर्व्ह करू शकता

कांद्याच्या चटणीचे फायदे

  • कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते
  • यामध्ये बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते ज्यामुळे पोट साफ होते
  • कांद्यामध्ये असलेले सल्फर कंपाउंड शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात. हे शरीर डिटॉक्सिफाय करते
  • कांद्यामध्ये क्रोमियम आढळते, जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे मधुमेहाच्या
  • रुग्णांसाठी याचे सेवन फायदेशीर ठरत

Web Title: Along with reducing cholesterol onion chutney also helps in cleaning the intestines know how to make it recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 10:19 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • Onion Issue

संबंधित बातम्या

गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
1

गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक अन् झटपट तयार होणारं खमंग धिरडं; सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!
3

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी
4

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा चॉकलेट पॅनकेक्स, नोट करून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.