(फोटो सौजन्य: Pinterest)
लहान मुलं अनेकदा खाण्या-पिण्यासाठी कुरकुर करत असतात. कितीही चांगलं काही बनवून दिलं तरी मुलं आपला डबा काही रिकामा आनंद नाहीत. हा डबा रिकामा बघता यावा यासाठी महिला अनेक टेस्टी आणि लहान मुलांच्या आवडीच्या रेसिपीच्या शोधात असतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक चविष्ट रेसिपी सांगत आहोत जी तुमच्या मुलांना फार आवडेल. शिवाय हा पदार्थ झटपट बनून तयारही होईल त्यामुळे सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी टिफिनसाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.
आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मलाई टोस्ट. हा क्रिमी चवदार पदार्थ फार निवडक साहित्यापासून तयार होतो. लहानांनाच काय तर मोठ्यांनाही याची चव फार आवडेल. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ तयार करू शकता. फ्रेश क्रीम आणि ब्रेडपासून हा पदार्थ तयार केला जातो. चला तर मग मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
हलवा सोडा यावेळी गाजरापासून बनवा चविष्ट आणि थंडगार रायता; 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी
साहित्य
जेवणाला द्या राजस्थानी तडका, घरी बनवा रसरशीत गट्ट्याची भाजी; याची चव चिकन करीलाही सोडेल मागे
कृती