Christmas Special: घरच्या घरी बनवा टेस्टी आणि पौष्टिक नाचणीचा केक, फार सोपी आहे रेसिपी
लहान असो वा मोठे केक हा पदार्थ सर्वांनाच फार आवडतो. आता ख्रिसमस हा सण आता जवळ आला आहे. डिसेंबर महिना म्हटला की, ख्रिसमस सणाची सर्वांना आठवण येऊ लागते. या सणानिमित्त केक हा आवर्जून बनवला किंवा खाल्ला जातो. आता बरेचजण हा केक बाजारातून विकत आणत असतात मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, या ख्रिसमसला तुम्ही चवदार पण तितकाच पौष्टिक असा केक घरीच तयार करू शकता. हा केक फार कमी वेळेत, तसेच मोजक्या साहित्यात बनून तयार होतो.
तुम्हीही ख्रिसमस सणानिमित्त काही खास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही घरी ख्रिसमस स्पेशल केक बनवण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासह किंवा प्रियजनांसह या केकचा आनंद लुटू शकता. नाचणीच्या केकची ही हटके रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ही रेसिपी फार सोपी आहे. नाचणी, खजूर आणि अक्रोडचा वापर करून हा केक तयार केला जाणार आहे. चला तर मग आता या केकसाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती जाणून घेऊयात.
‘बटरफ्लाय समोसा’ कधी खाल्ला आहे का? पाहून पाहुणेही होतील खुश, त्वरित जाणून घ्या रेसिपी
साहित्य
Recipe: थंडीच्या वातावरणात निरोगी राहण्यासाठी घरी बनवा गूळ-टोमॅटोची चविष्ट चटणी
कृती