Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

Malai Chaap Recipe : मऊ, क्रिमी आणि मलाईदार चाप संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्टार्टर्ससाठी एक उत्तम पर्याय ठरतो. सोयाबीनपासून तयार केले जाणारे हे चाप मसाले, मलाई आणि क्रीममध्ये मॅरीनेट करून शिजवले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 08:15 PM
Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी 'मलाई चाप' घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी 'मलाई चाप' घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

Follow Us
Follow Us:
  • मलाई चाप हा भारताचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.
  • चाप हा पदार्थ सोयाबीनपासून बनवला जातो, मार्केटमध्ये हे चाप सहज उपलब्ध होतात.
  • तुम्ही घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल चविष्ट आणि मलाईदार चाप तयार करु शकता.
मलाई चाप हा उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय आणि चविष्ट पदार्थ आहे. विशेषतः दिल्ली, पंजाब आणि आसपासच्या भागात हा स्ट्रीट फूड म्हणून खूप प्रसिद्ध आहे. सोया चापपासून बनवला जाणारा हा पदार्थ दिसायला आणि चवीला मटण किंवा चिकनसारखा वाटतो, त्यामुळे अनेक शाकाहारी लोकांमध्येही तो खूप आवडता आहे.

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

मलाई चापची खासियत म्हणजे त्याचा क्रीमी आणि रिच फ्लेवर. घरच्या घरीही अगदी हॉटेलसारखी मलाई चाप बनवणे शक्य आहे. थोडेसे मसाले, क्रीम आणि योग्य पद्धत वापरली तर हा पदार्थ खूपच चविष्ट बनतो. जर तुम्हाला काहीतरी वेगळे आणि स्पेशल बनवायचे असेल, तर मलाई चाप हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया याची रेसिपी.

साहित्य :

  • 250 ग्रॅम सोया चाप
  • 2 टेबलस्पून बटर किंवा तेल
  • 1 कांदा (बारीक चिरलेला)
  • 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • ½ कप दही
  • ¼ कप फ्रेश क्रीम
  • 8-10 काजू (पेस्ट)
  • ½ टीस्पून हळद
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • ½ टीस्पून कसुरी मेथी
  • मीठ चवीनुसार
  • कोथिंबीर
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

कृती :

  • सर्वप्रथम सोया चापचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या आणि हलकेसे तव्यावर तेलात परतून घ्या.
  • कढईत बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता.
  • आता त्यात आलं-लसूण पेस्ट घालून 1 मिनिट परता, जेणेकरून त्याचा कच्चा वास निघून जाईल.
  • त्यानंतर हळद, लाल तिखट आणि मीठ घालून सर्व मसाले चांगले मिसळा.
  • आता दही आणि काजूची पेस्ट घालून मंद आचेवर 2-3 मिनिटे शिजू द्या, त्यामुळे ग्रेव्ही क्रीमी होईल.
  • त्यात परतलेले सोया चाप घाला आणि 5 मिनिटे शिजू द्या. नंतर क्रीम, गरम मसाला आणि कसुरी मेथी घालून नीट मिसळा.
  • शेवटी वरून कोथिंबीर घालून गरमागरम मलाई चाप नान किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
 

Web Title: How to make malai chaap at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.