Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

Veg Taco Recipe : टाको ही एक मेक्सिकन डिश असून याला देसी टच देत आपण उरलेल्या शिळ्या चपातीपासूनही त्याला तयार करू शकता. स्टार्टरसाठी ही डिश एक उत्तम पर्याय ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 07, 2026 | 09:53 AM
शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी 'Veg Taco', लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी 'Veg Taco', लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

Follow Us
Follow Us:
  • टाको एक पाश्चात्य पदार्थ असला भारतातही याची क्रेझ फार वाढली आहे.
  • क्रिस्पी टाको शेलमध्ये मसालेदार स्टफिंग भरून चवदार सॉससह याचा आस्वाद घेतला जातो.
  • तुम्ही उरलेल्या शिळ्या चपातीपासूनही हे टाकोज तयार करू शकता.
भारतीय घरांमध्ये अनेकदा जेवणानंतर पोळ्या शिल्लक राहतात. दुसऱ्या दिवशी त्या खाण्याची इच्छा अनेकांना होत नाही, त्यामुळे त्या वाया जातात. पण थोडी कल्पकता वापरली तर याच शिल्लक पोळ्यांपासून अतिशय चविष्ट आणि वेगळा पदार्थ तयार करता येतो. अचानक घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही झटपट ही डिश तयार करून खाऊ घालू शकता.

Recipe : स्ट्रीट स्टाईल क्रिमी, टेस्टी ‘मलाई चाप’ घरी कसा बनवायचा? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा अन् सर्वांची मने जिंका

आजकाल मेक्सिकन पदार्थांची क्रेझ खूप वाढली आहे आणि त्यामध्ये टाको हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. पारंपरिक टाकोसाठी विशेष शेल वापरले जातात, पण आपण घरीच शिल्लक पोळी वापरून त्याचा भारतीय ट्विस्ट देऊ शकतो. शाळेतून आलेल्या मुलांसाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा अचानक पाहुणे आले तर झटपट बनवण्यासाठी ही रेसिपी उत्तम पर्याय आहे. चला तर मग पाहूया शिल्लक पोळीपासून बनणारी टेस्टी व्हेज टाको रेसिपी.

साहित्य:

  • उरलेल्या पोळ्या – ४-५उकडलेले बटाटे – २ (मॅश केलेले)
  • बारीक चिरलेला कांदा आणि सिमला मिरची – १/२ कप
  • हिरवी चटणी – २ चमचे
  • टोमॅटो केचप किंवा पिझ्झा सॉस – २ चमचे
  • चीज –  आवडीनुसार
  • चाट मसाला, चिली फ्लेक्स – चवीनुसार
  • तूप किंवा तेल – भाजण्यासाठी
मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

कृती : 

  • सर्वप्रथम बटाट्यामध्ये मीठ, चाट मसाला आणि थोडे तिखट मिसळून मसाला तयार करा.
  • तवा गरम करून त्यावर पोळी ठेवा, तूप लावून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत (खस्ता) होईपर्यंत भाजा.
  • भाजलेल्या पोळीच्या अर्ध्या भागावर हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस लावा. तुम्ही यात तुमच्या आवडीचे सॉस देखील घालू शकता.
  • त्यावर बटाट्याचे मिश्रण, बारीक चिरलेला कांदा-सिमला मिरची पसरवा आणि वरून भरपूर चीज किसून टाका.
  • आता पोळी फोल्ड करा (अर्धचंद्राकृती).
  • तव्यावर पुन्हा तूप टाकून, हे फोल्ड केलेले टाकोस दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात पनीरचे तुकडे देखील घालू शकता.

Web Title: How to make veg taco from leftover chapati recipe in marathi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
1

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
2

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा
3

Recipe : व्हेज खाण्याऱ्यांसाठी पर्वणी, घरीच बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मलाई पनीर टिक्का’, रेसिपी नोट करा

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
4

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.