Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांच्या आवडीचा… यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल ‘देसी चीज वडापाव’, याची चव तुम्हाला मोहात टाकेल

Vada Pav Recipe : वडा पाव तर आपण खाल्ला असेलच पण तुम्ही कधी चीज वडा पाव खाल्ला आहे का? लोकप्रिय होत चाललेल्या वडापावचा हा फ्युजन प्रकार एकदा घरी नक्की ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 06, 2026 | 09:53 AM
मुंबईकरांच्या आवडीचा... यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल 'देसी चीज वडापाव', याची चव तुम्हाला मोहात टाकेल

मुंबईकरांच्या आवडीचा... यावेळी घरी बनवा स्ट्रीट स्टाईल 'देसी चीज वडापाव', याची चव तुम्हाला मोहात टाकेल

Follow Us
Follow Us:
  • वडा पाव म्हणजे मुंबईकरांचं प्रेम.
  • आजकाल वडापाव अनेक फ्युजन टच देण्यात आले आहेत.
  • यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे चीज वडापाव.
वडा पाव हा महाराष्ट्राचा अत्यंत लोकप्रिय आणि आवडीचा स्ट्रीट फूड आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली मिळणारा गरमागरम वडा पाव हा अनेकांच्या दैनंदिन खाण्याचा भाग बनला आहे. बटाट्याचा खमंग वडा, तिखट लसूण चटणी आणि मऊ पाव यांची एकत्रित चव प्रत्येकाला मोहात पाडते.

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

आजकाल पारंपरिक वडा पावसोबत त्याचे अनेक नवीन प्रकारही खूप लोकप्रिय होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे चीज वडा पाव. या वडा पावमध्ये बटाट्याच्या वड्यात किंवा वरून किसलेले चीज घातले जाते, ज्यामुळे त्याची चव अधिक क्रीमी आणि चविष्ट होते. विशेषतः मुलांना आणि चीज प्रेमींना हा प्रकार खूप आवडतो. घरच्या घरी चीज वडा पाव बनवणे खूप सोपे आहे. काही साधे साहित्य आणि योग्य पद्धत वापरून तुम्ही अगदी स्ट्रीट स्टाईल चीज वडा पाव तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया चीज वडापावची रेसिपी.

साहित्य :

  • 4 पाव
  • 3 उकडलेले बटाटे
  • 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • 1 टीस्पून आलं-लसूण पेस्ट
  • ½ टीस्पून हळद
  • 1 टीस्पून मोहरी
  • कढीपत्ता
  • मीठ चवीनुसार
  • 1 कप बेसन
  • चिमूटभर बेकिंग सोडा
  • पाणी (बेसन भिजवण्यासाठी)
  • चीज क्यूब किंवा किसलेले चीज
  • हिरवी चटणी आणि लसूण चटणी
  • तळण्यासाठी तेल
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

कृती : 

  • यासाठी सर्वप्रथम कढईत थोडे तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घाला.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद आणि उकडलेले बटाटे घालून चांगले मॅश करा. मीठ घालून मिश्रण नीट परतून घ्या.
  • तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याच्या मध्ये थोडे चीज भरा.
  • एका भांड्यात बेसन, मीठ, चिमूटभर बेकिंग सोडा आणि पाणी घालून घट्ट पीठ तयार करा.
  •  बटाट्याचे गोळे बेसनच्या पिठात बुडवून गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • पाव मधोमध कापून त्यावर हिरवी चटणी आणि लसूण चटणी लावा. त्यात वडा ठेवा आणि वरून किसलेले चीज घाला.
  •  गरमागरम चीज वडा पाव सर्व्ह करा.

Web Title: How to make cheese vadapav at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • Vadapav

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.