एकविसाव्या शतकात वेगवान आयुष्याच्या नावाखाली माणसाला एक वाईट सवय जडली आहे, फास्ट फूड खाण्याची. चाट, वडापाव आणि बर्गर अगदी कमी वेळात बनवून मिळतो. बेकरी उत्पादने, आइस्क्रीम, नमकीन पदार्थ, शीतपेये यासारखे अन्नपदार्थ, ज्यांमध्ये पोषक तत्त्वांचा अभाव असतो. पण मीठ, फॅट्स आणि कॅलरी जास्त असतात. ते फास्ट फूड. झटपट बनवण्याच्या दृष्टिने रेडी टू इट पदार्थ असतात तेही फास्ट फूड. भरपूर प्रक्रिया केलेले असे हे पदार्थ असतात. त्यामध्ये कर्बोदके, साखर, घातक फॅट्स आणि मीठ (सोडिअम) मोठ्या प्रमाणात असतात, ते फास्ट फूड. तुम्हीसुद्धा मोठ्या प्रमाणात जर का फास्ट फूडचे सेवन करीत असाल तर आताच सावधान व्हा ! तुमच्या हार्मोन्सवर याचे अधिक सेवन थेट आघात करू शकतात असा निष्कर्ष अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे(fast food is extremely dangerous; Serious effects occur on the human body).
हा निष्कर्ष विद्यापीठाच्या टीमने 8800 जणांवर रिसर्च करून काढला असून 24 तासात जवळपास 34% नागरिकांच्या कॅलरी झपाट्याने कमी झाल्याचे आढळले. तर 40% नागरिकांच्या शरीरातील DiNP मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आढळले. शरीरातील DiNP वाढल्याने पेटलेट्स कमी होतात. तसेच शरीरात अॅसिडचे प्रमाण वाढून ते थेट हार्मोन्सवर आघात करत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
या संशोधनादरम्यान अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले असून फास्ट फूडचे सेवन मानवी शरिराला घातक आहे. ते थेट हार्मोन्सवर आघात करत असल्याचे दिसून आले, असे या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे.
[read_also content=”सेक्सी लुकसाठी दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घालताय तर सावधान! प्रायव्हेट पार्ट खराब होण्यासह होऊ शकतात हे गंभीर आजार https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-wear-tight-fitting-jeans-all-day-for-a-sexy-look-beware-this-is-a-serious-illness-that-can-be-caused-by-damage-to-the-private-parts-nrvk-239311.html”]
[read_also content=”कुणाची तरी वाईट नजर लागली, घरात पैसा राहत नाही, वाईट स्वप्न येतात, कटकटी, भांंडण आणि… सर्व दोषांवर तुरटीचा चमत्कारी उपाय https://www.navarashtra.com/lifestyle/someone-has-a-bad-eye-there-is-no-money-in-the-house-bad-dreams-come-miracle-remedy-of-alum-on-all-faults-nrvk-238752.html”]
[read_also content=”सातारा: ‘पुष्पा’चा फिव्हर इतका चढला की दहावीच्या परिक्षेत पोरानं ‘सर्वपल्ली’ऐवजी लिहिले ‘श्रीवल्ली’! https://www.navarashtra.com/latest-news/srivalli-written-instead-of-sarvapalli-in-the-exam-a-student-of-class-x-got-mad-about-pushpa-nrvk-237927.html”]
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]






