रात्रीच्या उरलेल्या डाळीपासून सकाळी बनवा टेस्टी पराठा; चव चाखून सर्वच होतील खुश
अनेकदा रात्रीच्या जेवणाला जास्तीचे जेवण बनवले जाते. अशा वेळी या उरलेल्या जेवणाचं काय करावं असा प्रश्न पडतो, कारण घरातील काही मंडळी उरलेलं अन्न खात नाही. शिवाय आपल्यालाही तेच तेच उरलेलं अन्न खाण्याचा कंटाळा येतो. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही उरलेल्या अन्नपदार्थांपासून चमचमीत असा नवीन आणि टेस्टी असा नाश्ता तयार करू शकता.
कडक उन्हाळ्यात १० मिनिटांमध्ये घरी बनवा खरबूज बियांचे मिल्कशेक! बियांचा करा ‘अशा’ पद्धतीने वापर
बहुतेक घरात डाळ आवर्जून बनवली जाते आणि बऱ्याचदा तीही उरते! पण, तुम्हाला माहित आहे का की तीच उरलेली डाळ दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा नाश्ता खूप खास आणि चवदार बनवू शकते? हो, आज आपण दाल पराठ्याबद्दल बोलत आहोत. हे पराठे केवळ चवीलाच चविष्ट नाहीत तर आरोग्यदायी फायद्यांनीही परिपूर्ण आहेत. खास गोष्ट म्हणजे ते बनवायला खूप सोपे आहेत आणि जास्त वेळ लागत नाही. रात्री उरलेली डाळ (मग ती अरहर, चणाडाळ, मूग किंवा मसूर असो) फेकून देण्याऐवजी, जर ती योग्यरित्या वापरली तर ती तुमच्या सकाळच्या नाश्त्याचा बनवू शकता. उरलेल्या डाळींमध्ये आधीच मसाले, चव आणि पौष्टिकता असते – ते पीठात मिसळून पराठे बनवल्याने तुमचे पोट तर भरतेच शिवाय याच्या चावीने मनही आनंदी होते. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
आंबोळ्यांसोबत चटणी खाऊन कंटाळा आहे? अस्सल मालवणी पद्धतीमध्ये बनवा काळ्या वाटण्याची चविष्ट उसळ
कृती