Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाला करा खुश! नैवेद्यासाठी बनवा कुरकुरीत तळणीचे मोदक
गणशोत्सव आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवसांत सर्वात जास्त चर्चा कोणत्या खाद्यपदार्थाची होत असेल तर तो पदार्थ म्हणजे मोदक. मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ असल्याचे म्हटले जाते. बाप्पाला खुश करण्यासाठी लोक नैवेद्याला मोदक बनवत असतात. आता मोदक हे अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाऊ शकते. जसे की उकडीचे मोदक, मलाई मोदक, चॉकलेट मोदक आणि बरेच काही…
मात्र आज आम्ही तुम्हाला तळणीचे पारंपरिक मोदक कसे तयार करायचे याची एक सोपी आणि हटके रेसिपी सांगत आहोत. अनेक घरात उकडीचे नाही तर तळणीचे मोदक अधिकतर बनवले जातात. कुरकुरीत असल्याकारणाने हे मोदक अनेक लहान मुलांच्या आवडीचे ठरतात. तुम्हाला तळणीचे मोदक कसे तयार करायचे याची योग्य रेसिपी माहिती नसल्यास आजची ही रेसिपी नक्की फॉलो करा. हे मोदक फार कमी वेळेत बनून तयार होतात. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi Recipe: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा बुंदीचा चविष्ट मोदक
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवनिमित्त घरी बनवा केसर माव्याचे चविष्ट मोदक, वाचा पारंपरिक रेसिपी