आता लवकरच आपल्या मायानगरीत गणेशाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा सण हिंदू धर्मातील एक पवित्र सणांपैकी एक आहे. आता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झाली असून अनेकांना बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे. आता बाप्पा म्हटलं की त्यांचे आवडते मोदक हे आलेच. मोदक हा बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ आहे त्यामुळेच बाप्पाच्या प्रसादासाठी आणि नैवेद्यासाठी नेहमी मोदक तयार केले जातात.
आता बदलत्या काळानुसार मोदकांचे अनेक प्रकार बाजारात आलेत. जसे की, चॉकलेट मोदक, मलाई मोदक. तुम्हाला बुंदीचे लाडू खायला आवडत असतील तर आजची ही रेसिपी तुम्ही गणेश चतुर्थीला तयार करू शकता. आज आपण बुंदीपासून चविष्ट लाडू कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. ही रेसिपी चविष्ट आणि फार सोपी आहे. फार कमी वेळेत तुमचे हे चविष्ट मोदक बनून तयार होतील. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – हरतालिकेच्या पूजेवेळी नैवेद्यासाठी बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करा पारंपरिक रेसिपी







