Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रंगपंचमीचे रंग जणू…! रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमी सण राज्याच्या विविध भागांमध्ये साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून उत्साह साजरा केला जातो. होळीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 03, 2026 | 05:30 AM
रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

रंगपंचमीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल रंगीबेरंगी प्रेम

Follow Us
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे रंगपंचमी उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून आनंदात दिवस साजरा केला जातो. एकमेकांवर प्रेमाचा आणि आनंदाचा वर्षाव करण्यासाठी विविध सण उत्सव साजरा केले जातात. हा केवळ सण नसून आनंद आणि प्रेम साजरा करण्याचा दिवस आहे. कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रिणींसोबत होळी सण साजरा केला जातो. त्यामुळे नातेवाईकांना तुम्ही रंगपंचमीनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून सगळ्यांचं आनंद होईल.(फोटो सौजन्य – istock)

सुखाच्या रंगांनी जीवन रंगीबेरंगी होवो…! होळीनिमित्त कुटुंबाला द्या मराठमोळ्या शुभेच्छा, उत्साहाने जीवन जाईल रंगून

रंगपंचमीचे रंग जणू, एकमेकांच्या रंगात रंगतात
असूनही रंग वेगळे, रंगाचे महत्व अधोरेखित करतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंग नात्याचा, रंग आनंदाचा
आला रंगाचा सण
साजरा करुया सण रंगपंचमीचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

लाल, हिरवा, पिवळा, निळा..
आला सण हा रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगात रंगुनी जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहु दे रंग
सौख्याचे आनंद तरंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

चला यंदा साजर करु रंगपंचमीचा सण..
आणि आणू रंग नसलेल्यांचा आयुष्यात रंगाचे काही क्षण
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगुया रंगात
रंगपंचमीच्या साजरा करु हा आनंद
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

रंगूनी जाऊ रंगात आता
अखंड उठू दे मनी तरंग
तोडून सारे बंध सारे
असे उधळुया आज हे रंग
रंगपंचमीच्या शुभेच्छा

रंग येता हाती
झाला मला तुला रंग लावण्याचा मोह
चल ये ना साजरा करुया
रंगपंचमीचा सण हा सोबत दोघं
रंगपंचमीच्या शुभेच्छा

सण रंगाचा, सण आनंदाचा…
सण नव्या उत्साहाचा…
सण रंगपंचमीचा
रंगपंचमीच्या शुभेच्छा

‘रंगुनी रंगात सा-या, रंग माझा वेगळा..!’
गुंतूनी गुंत्यात सा-या पाय माझा मोकळा
धुलिवंदनच्या शुभेच्छा

रंगपंचमीचे रंग जणू,
एकमेकांच्या रंगात रंगतात…
असूनही वेगळे रंगांनी,
रंग स्वत:चा विसरुनी…
एकीचे महत्व सांगतात
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग
रंगवूया एकमेकांना
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी रंगपंचमी !

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

The Body Shop : द बॉडी शॉपसोबत होळीमध्ये मिळवा निरोगी आणि तेजस्वी त्वचा!

रंगपंचमीचा सण रंगांचा…
आगळ्या-वेगळ्या ढंगाचा…
वर्षाव करी आनंदाचा…
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!

रंग नाविण्याचा,रंग चैतन्याचा
रंग यशाचा,रंग समृध्दिचा
होळीच्या रंगात रंगून
जाओ तुमचे जीवन आनंदून
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Web Title: Send heartfelt marathi wishes to your loved ones and add colors of love to your relationships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • holi
  • holi 2026

संबंधित बातम्या

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व
1

Anant Chaturdashi 2026: अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४ गाठींचा अनंत धागा बांधण्याचे काय आहे महत्त्व

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व
2

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना
3

Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला निरोप देताना शिदोरी देण्याची प्रथा का? जाणून घ्या यामागची भावना

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे
4

Gauri Pujan: गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या त्यामागील कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.