Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा चविष्ट बदाम पोळी

बाप्पाच्या प्रसादासाठी काही हटके बनवण्याचा विचार करत आहात? मग आजची ही खास रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला निवडक साहित्यांपासून चविष्ट अशी बदाम पोळी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही बदाम पोळी चवीला फार अप्रतिम लागते आणि कमी वेळेत बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 12, 2024 | 12:52 PM
Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा चविष्ट बदाम पोळी

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा चविष्ट बदाम पोळी

Follow Us
Follow Us:

गणेशोत्सव सण सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी गणेशोत्सव एक आहे. या सणानिमित्त भगवान गणपती पृथ्वीवर अवतरतात अशी मान्यता आहे. याकाळात बाप्पाची पूजा-अर्चा करत त्याला प्रसाद अर्पण केला जातो.

यानिमीत्तच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि अनोखी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्हाला बाप्पाच्या प्रसादासाठी काही हटके बनवायचे असल्यास तुम्ही आजची रेसिपी ट्राय करू शकता. या पदार्थाचे नाव आहे बदाम पोळी. ही पोळी बाप्पाच्या प्रसादाची रंगत वाढवेल . तसेच हिला बनवणे फार काही कठीण नाही, तुम्ही अगदी सहज आणि झटपट हा पदार्थ तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा –

साहित्य

  • बदाम 1 वाटी
  • पाऊण वाटी साखर
  • तूप अर्धा मोठा चमचा
  • वेलची 10 ग्रॅम
  • केशराच्या थोड्या काड्या
  • मैदा २ वाटी
  • मीठ चवीपुरते
  • पाणी

कृती

  • बदाम पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम दुधात बदाम 1-2 तास भिजत ठेवा
  • मग हे बदाम वाटून घ्या
  • वाटलेल्या बदामात साखर, केशर, वेलची पूड टाकून सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • यानंतर गॅसवर पॅन ठेवा आणि यात तूप टाका
  • तूप गरम झाल्यावर त्यात बदाम-साखरेचे मिश्रण ओता. त्याचा गोळा होईपर्यंत मंद आचेवर ढवळत रहा
  • याचा गोळा तयार झाल्यावर मिश्रण थंड होऊ द्या
  • दुसरीकडे मैद्यामध्ये चिमूटभर मीठ घालून व्यवस्थित पीठ मळून घ्या
  • आता तयार मैद्याचे पिठाचे गोळे तयार करा
  • बदामाच्या मिश्रणाचेही गोळे तयार करा
  • आता मैद्याच्या गोळ्यात बदलांच्या मिश्रणाचा गोळा घालून याची छान पोळी लाटून घ्या
  • यानंतर गॅसवर एक पॅन ठेवा आणि या पॅनवर तयार पोळी छान खरपूस भाजून घ्या
  • पोळीला भाजताना याच्या दोन्ही बाजूंना तूप लावायला विसरू नका
  • अशाप्रकारे तुमची बदाम पोळी काही क्षणातच तयार होईल

Web Title: Ganesh chaturthi recipe of delicious badam poli for bappas prasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • food recipe
  • Ganesh Chaturthi 2026

संबंधित बातम्या

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी
1

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी
2

Maharashtrian Thalipeeth: नाश्त्यात सॅलडस खाऊन कंटाळा आला आहे? मग झटपट घरी बनवा हेल्दी टेस्टी मिलेट थालीपीठ, नोट करा रेसिपी

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक
3

Nankhatai Recipe: ‘या’ टिप्स फाॅलो करून प्रेशर कुकरमध्ये बनवा बेकरीस्टाईल खुसखुशीत नानकटाई, खाताना प्रत्येकजण करेल कौतुक

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव
4

Coconut Chutney Recipe: अस्सल पारंपरिक पद्धतीने बनवा ओल्या खोबऱ्याची झणझणीत चटणी, कोणत्याही पदार्थासोबत लागेल भन्नाट चव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.