Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी तुम्ही झटपट रवा दह्याचा चिल्ला बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 06, 2026 | 08:00 AM
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी बनवा रवा-दह्याचा चिल्ला, आरोग्यासाठीच नाहीतर चवीला सुद्धा लागेल चविष्ट

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर सर्वच महिलांची खूप जास्त घाई असते. ऑफिसचा डबा, लहान मुलांचा डबा, सकाळचा नाश्ता आणि त्यासोबतच घरातील इतर कामांचा खूप जास्त ताण महिलांवर असतो. त्यामुळे भरपूर वेळा सकाळचा नाश्ता बाहेरून विकत आणला जातो. पण नेहमीच विकतचा नाश्ता आणून खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टीक आणि चविष्ट पदार्थ बनवून खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रवा दह्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या नाश्त्यात एक किंवा दोन चिल्ला खाल्यास पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. दह्याचा चिल्ला तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत खाऊ शकता. याशिवाय सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. रवा दह्यापासून बनवलेला चिल्ला तुम्ही लहान मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता. या पदार्थाच्या सेवनामुळे लहान मुलांचे पोट सुद्धा भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया रवा दह्याचा चिल्ला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

साहित्य:

  • रवा
  • दही
  • हिरवी मिरची
  • कांदा
  • टोमॅटो
  • कोथिंबीर
  • जिरं
  • मीठ
  • तेल
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

कृती:

  • रवा दह्याचा चिल्ला बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रवा घेऊन त्यात दह्यात टाकून मिक्स करा. त्यानंतर रव्याच्या गुठळ्या मोडण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • काहीवेळा रवा आणि दही एकत्र मिक्स करून ठेवून द्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास इनो सुद्धा मिक्स करू शकता. पॅन गरम करण्यासाठी ठेवावा.
  • त्यानंतर पॅनवर तेल टाकून कडक गरम करून घ्या आणि तयार केलेले मिश्रण गोलाकार टाकून चिल्ला दोन्ही बाजूने भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रवा दह्याचा चिल्ला. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make suji dahi chilla at home simple food recipe morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.