Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, हेल्दी पदार्थाच्या सेवनामुळे पोट राहील दीर्घकाळ भरलेले

संध्याकाळचये वेळी भूक लागल्यानंतर काय बनवावं, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद दही पॅनकेक बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 03:00 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, निरोगी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला होतील फायदे

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा सफरचंद दही पॅनकेक्स, निरोगी पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला होतील फायदे

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून थकल्यानंतर संध्याकाळच्या वेळी शरीराला आरामाची आवश्यकता असते. दुपारच्या जेवणानंतर थेट काहींना संध्याकाळचा नाश्ता करण्याची सवय असते. पण संध्याकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि टेस्टी पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सफरचंद दही पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पॅनकेक हा लहान मुलांचा अतिशय आवडता पदार्थ आहे. हळूहळू मोठ्यांमध्ये सुद्धा पॅनकेक खूप जास्त फेमस झाले आहे. पॅनकेक खाल्ल्यानंतर पोट सुद्धा जास्त वेळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया चविष्ट सफरचंद दही पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट कैरी कांद्याची चटणी, पदार्थ पाहतच सुटेल तोंडाला पाणी

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • सफरचंद
  • दही
  • गुळाची पावडर
  • दालचिनी पावडर
  • मध
  • बेकिंग पावडर
  • दूध
  • तूप
शिळ्या चपातीपासून घरी बनवा टेस्टी ‘Veg Taco’, लहानच काय तर मोठेही होतील खुश, झटपट रेसिपी नोट करा

कृती:

  • सफरचंद दही पॅनकेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, सफरचंद स्वच्छ धुवून त्याच्या वरील साल काढून घ्या आणि बारीक किसा.
  • मोठ्या वाटीमध्ये किसून घेतलेले सफरचंद, गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर आणि दालचिनी पावडर पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा .
  • त्यांनतर त्यात दही, गुळाची पावडर, थोडस मध आणि आवश्यकतेनुसार दूध मिक्स करून पॅनकेकचे मिश्रण घट्ट करा.
  • पीठ बनवताना ते जास्त जड किंवा जास्त पातळ करू नये. यामुळे पॅनकेक चांगले लागत नाही.
  • नॉनस्टिक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. पॅन कडक गरम झाल्यानंतर वरून बटर लावून घ्या. त्यानंतर त्यावर छोटे छोटे
  • पॅनकेक टाकून लहान बुडबुडे दिसू लागल्यानंतर दुसऱ्या बाजूने शिजवा.
  • दोन्ही बाजूने पॅनकेक व्यवस्थित शिजल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांना खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सफरचंद दही पॅनकेक.

Web Title: Make apple curd pancakes for evening breakfast healthy food will keep your stomach full for a long time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
4

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.