Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

आज आम्ही तुम्हाला गुळाचा वापर करून शेवयांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली शेवयांची खीर घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 05, 2026 | 10:25 AM
साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही गोड पदार्थ खाण्यास हवा असतो. मिठाई, शेवयांची खीर, बासुंदी, गुलाबजाम इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण वारंवार साखरेचा वापर करून बनवलेले गोड पदार्थ खाल्ल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. सतत गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि शरीरात असंख्य बदक जाणवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गुळाचा वापर करून शेवयांची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित कोणत्याहीसमस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी गूळ फायदेशीर ठरते. गूळ खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते आणि शरीराला अजिबात हानी पोहचत नाही. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली पोषणाची कमतरता भरून काढण्यासाठी गूळ खावे. चला तर जाणून घेऊया गुळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

साहित्य:

  • शेवयांची खीर
  • गूळ
  • सुका मेवा
  • तूप
  • मनुका
  • केशर
  • वेलची पावडर
  • दूध
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

कृती:

  • शेवयांची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. गरम तुपात बारीक केलेली शेवया टाकून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर शेवया काढून त्यात सुका मेवा भाजा. मनुके सुद्धा तुपावर भाजून घ्या.
  • कढईमध्ये तूप घालून त्यात पुन्हा एकदा शेवया टाकून हलक्या मिक्स करा आणि वाटीभर दूध घालून मिक्स करा.
  • खीर बनवताना आवश्यकतेनुसार दूध टाकवे आणि उकळी काढून घ्यावी. शेवया शिजल्यानंतर त्यात किसून घेतलेला गूळ घालावा.
  • गूळ पूर्णपणे शेवयांमध्ये मिक्स झाल्यानंतर त्यात बारीक केलेली वेलची पावडर, केशर काड्या आणि भाजलेला सुका मेवा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गुळाची घट्टसर खीर.

Web Title: Make thick sevaya kheer without using sugar jaggery will increase the nutty taste of the food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 10:25 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी
1

साध्या भाताची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी बनवा आंबट तिखट प्रॉन्स करी, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणाची चव वाढवा, पारंपारिक पद्धतीत घरी बनवा कुरकुरीत ‘अळूवडी’, रेसिपी नोट करा

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी
3

तेलकट पदार्थांना द्या रामराम! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मऊलुसलुशित इडली, नोट करा रेसिपी

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
4

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.