Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या मेजवानीत करा केसर भाताचा समावेश, आजच रेसिपी जाणून घ्या

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. त्याच्या स्वागताची तयारी आता सर्वत्र सुरु झाली आहे. आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचा समावेश तुम्ही बाप्पाच्या मेजवानीत करू शकता. या रेसिपीचे नाव आहे गोड केसर भात, तुम्ही प्रसादासाठीही हा भात तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2024 | 01:29 PM
Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या मेजवानीत करा केसर भाताचा समावेश, आजच रेसिपी जाणून घ्या

Ganesh Chaturthi 2024: बाप्पाच्या मेजवानीत करा केसर भाताचा समावेश, आजच रेसिपी जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

गणेश चतुर्थी आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. नेहमीप्रमाणे बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण आतुर झाले असून आता स्वागताच्या तयारींना सुरुवात झाली आहे. बाप्पाचे आगमन झाले की सर्वप्रथम पूजा-अर्चा आणि नैवेद्याच्या तयारींना सुरुवात होते. याच पार्शवभूमीवर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत.

बाप्पाच्या मेजवानीत अनेक पदार्थांचा समावेश होतो. यात तुम्ही केसर भाताचा समावेश करू शकता. हा गोड केसर भात बाप्पाच्या मेजवानीची रंगात वाढवेल. तसेच याची चव इतकी छान असते की आम्हाला खात्री आहे तुम्ही एकद हा बनवला तर पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाही. हा भात चवीला फार अप्रतिम लागतो तसेच कमी साहित्यापासून तयार केला जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांनाच फार आवडेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात बाप्पाचे स्वागत करा गोड पदार्थांनी, झटपट बनवा बेसन बर्फी

साहित्य

  • 1 कप बासमती तांदूळ
  • 3/4 कप साखर
  • 2 टेबलस्पून देशी तूप
  • 5-6 कप पाणी
  •  1 तमालपत्र
  • 2 लवंग
  • 1 टेबलस्पून बदाम कापलेले
  • 1 टेबलस्पून काजू कापलेले
  • 4 हिरव्या वेलचीची पूड
  • 15 केशर धागे
  • 1 चिमूटभर पिवळा खाण्याचा रंग
हेदेखील वाचा – Ganesh Chaturthi 2024: बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी आणि कुणाकडे खाल्ला? जाणून घ्या रंजक कथा

कृती

  • केसर भात बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ स्वछ पाण्याने धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा
  • आता एका भांड्यात दूध, केशर आणि पिवळा रंग घालून काहीवेळ तसेच राहुद्यात
  • यानंतर वेलचीची साल काढून एका भांड्यात ठेवावी आणि काजू आणि बदामाचे ही लहान तुकडे करावेत
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तूप टाका
  • मग यात तमालपत्र, लवंग आणि वेलची टाका आणि परतून घ्या
  • यानंतर यात तांदूळ आणि उर्वरित सामग्री टाका आणि मिक्स करा
  • नंतर यावर झाकण ठेवून दोन मिनिटे ,मंद आचेवर वाफवून घ्या
  • यानंतर यात पाणी टाका आणि तांदूळ शिजण्यासाठी ठेवून द्या
  • तांदूळ चांगला शिजला की तांदळाचे पाणी चाळणीतून गाळून थंड होण्यासाठी भांड्यात ठेवा
  • आता गॅसवर एक दुसरी कढई ठेवा आणि यात तूप टाका
  • तूप गरम झाले की यात काजू टाकून मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या
  • आता त्याच कढईत शिजवलेल्या तांदळासोबत साखर घाला
  • मग या तांदळावर तयार केलेला केशराचा रंग टाका आणि मिक्स करा
  • गॅसची फ्लेम वाढवा आणि तांदूळ मिक्स करून पाक कोरडे होऊ द्या
  • यानंतर भातावर वरून वेलची, काजू, बदाम घाला आणि काहीवेळ थंड होऊ द्या
  • अशाप्रकारे तुमचा केसर भात तयार होईल
  • बाप्पाला प्रसादासाठी तुम्ही हा भात तयार करू शकता

Web Title: Ganesh chaturthi recipe of saffron rice for ganpati bappas prasad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2024 | 01:29 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganpati festival 2024
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला लड्डू गोपाळाची पूजा करणे का मानले जाते विशेष, जाणून घ्या विधी, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व
1

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला लड्डू गोपाळाची पूजा करणे का मानले जाते विशेष, जाणून घ्या विधी, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 
2

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
3

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी
4

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.