झटपट बनवा बेसन बर्फी
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघी मुंबईपुरी सज्ज झाली आहे. बाप्पाच्या आगमन सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे यंदाच्या गणपती उत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला गोडाचे पदार्थ घरी बनवायचे असतील तर तुम्ही बेसनपासून बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होते. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर भेसळ युक्त मिठाई विकली जाते. भेसळयुक्त मिठाईचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीचे पैसे खर्च न करता तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये बेसन बर्फी बनवू शकता. बेसन बर्फी चवीला गोड आणि सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया बेसन बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.
हे देखील वाचा: Ganesh Chaturthi: गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा पनीरपासून कलाकंद, वाचा रेसिपी