Shrikhand Recipe: गुढीपाडव्याला घरीच बनवा थंडगार अन् चविष्ट श्रीखंड; नोट करा सोपी रेसिपी
गुढीपाडवाचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा नववर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो, तसेच, महाराष्ट्रीयन आणि कोकणी हिंदूंसाठी नवीन वर्षाची सुरुवात देखील करतो. या सणानिमित्त घरी अनेक चवदार पदार्थांची मेजवानी ठेवली जाते.
या सणानिमित्त आज आम्ही तुमच्यासोबत एक चविष्ट रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी म्हणजे श्रीखंड. सणानिमित्त तुम्ही घरी श्रीखंड पुरीचा बेत आखू शकता आणि घरीच हा चविष्ट पदार्थ तयार करू शकता. श्रीखंड हे चवीला थंडगार आणि गोड असतं. अधिकतर वेळी हे श्रीखंड आपण बाजारातून विकत आणतो मात्र तुम्ही हा पदार्थ घरीदेखील तयार करू शकता. श्रीखंड फार सोप्या पद्धतीने घरीच तयार केले जाऊ शकते. चला यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
बटाट्याऐवजी, यावेळी बेसन-रव्यापासून बनवा कुरकुरीत टिक्की, लगेच नोट करा रेसिपी
साहित्य
कृती