कडक उन्हाळ्यात ताक ठरेल शरीरासाठी संजीवनी!
उन्हाळ्यामध्ये ताक पिण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा जेवल्यावर ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळा सुरु झाल्यानंतर नारळ पाणी, ताक, दही, सरबत, कोल्ड्रिंक्स इत्यादी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. ताक प्यायल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. यामध्ये विटामिन बी १२, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. ताक प्यायल्यामुळे शरीरातील पित्ताचे प्रमाण कमी होते. मात्र रात्रीच्या वेळी ताक पिणे टाळावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार ताक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये मठा बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया मठा बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – iStock)
मासे खाण्याची इच्छा झाल्यास दुपारच्या जेवणात कोकणी पद्धतीमध्ये बनवा मसालेदार कोळंबी भात
सकाळच्या नाश्त्यात घाईगडबडीमध्ये बनवा हेल्दी पालक पोहा कटलेट, पौष्टिक पदार्थ सगळ्यांचं आवडेल