• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Ice Cream Day Special Ice Cream Sandwich Recipe

Ice Cream Sandwich: हटके रेसिपीने ‘आईस्क्रीम डे’ बनवा खास, नोट करा साहित्य आणि कृती

आईस्क्रीम कोणाला आवडत नाही. जेवल्यानंतर डेजर्ट म्हणून अधिकतर आईस्क्रीमची निवड केली जाते. आज आम्ही तुम्हाला एक हटके रेसिपी सांगत आहोत. कुरकुरीत क्रिमी आईस्क्रीम खायला आवडत असेल तर आजची ही रेसिपी नक्की वाचा. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 21, 2024 | 01:55 PM
आईस्क्रीम सँडविच
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा दिवस खास आहे, कारण आज आहे जागतिक आईस्क्रीम दिवस. आईस्क्रीम हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला फार आवडतो. सध्या आईस्क्रीमचे अनेक निरनिराळे प्रकार आले आहेत यापैकीच एक आहे आईस्क्रीम सँडविच. यात कुरकुरीत बिस्किटांच्याआत क्रिमी आइस्क्रीमची फिलिंग भरली जाते. हा पदार्थ चवीला फार अप्रतिम लागतो. या सँडविचमध्ये आइस्क्रीम व्यतिरिक्त ब्राउनीज, फळे, नट्स, केक अशा इतर अनेक गोष्टी वापरल्या जातात.

आजचा आईस्क्रीम डे जरा खास बनवा आणि आजची ही हटके रेसिपी घरात नक्की ट्राय करा. आपल्या प्रियजनांना आईस्क्रीम दिवसाचे अनोखे गिफ्ट याहून वेगळे काय असून शकते… आईस्क्रीमचा हा भन्नाट पदार्थ बनवा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करा आणि कामाला लागा.

हेदेखील वाचा – Ice Cream Day Special: फ्रिजशिवाय आईस्क्रीम कशी बनवावी? जाणून घ्या योग्य पद्धत

साहित्य

  • आईस्क्रीम
  • व्हॅनिला इसेंस
  • अंडी
  • मीठ
  • बेकिंग पावडर
  • कोको पावडर
  • साखर
  • मैदा
Plate of cookie ice cream sandwiches Homemade Chocolate Chip Cookie Ice Cream Sandiwch ice cream sandwich stock pictures, royalty-free photos & images

कृती

  • आईस्क्रीम सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात वितळलेले लोणी आणि साखर घेऊन नीट फेटून घ्या
  • लोणी आणि साखर नीट फेटल्यानंतर यात अंडी आणि व्हॅनिला इसेन्स घाला आणि मिक्स करा
  • आता या भांड्यावर एक चाळणी ठेवा आणि त्यात मैदा, कोको पावडर, मीठ आणि बेकिंग पावडर चाळून घ्या
  • सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि याचे एक बॅटर तयार करा
  • आता हे बटर एका बेकिंग ट्रेमध्ये टाका आणि बेक करा
  • बेक करताना तुमचा ओव्हन 180 अंशावर ठेवून याला 25 ते 30 मिनिटे बेक करा
  • बेक झाल्यानंतर बेकिंग ट्रे बाहेर काढा आणि थंड करून घ्या
  • मग बेकिंग ट्रे मधून बाहेर काढून याचे दोन भाग करा
  • याच्या एका भागावर आईस्क्रीम लावा आणि मग दुसरा भाग यावर ठेवा
  • अशाप्रकारे तुमचे आईस्क्रीम सँडविच तयार होईल
  • आपल्या प्रियजनांसोबत याला खाण्यासाठी सर्व्ह करा
 
Web Title: Ice cream day special ice cream sandwich recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2024 | 12:29 PM

Topics:  

  • Ice Cream Day

संबंधित बातम्या

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास
1

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप

Kamala Harris: ‘ड्रग्ज ही केवळ थाप आहे!’ Venezuela कारवाईमागील खरं सत्य कमला हॅरिस यांनी केलं उघड, मादुरोच्या अटकेवर संताप

Jan 04, 2026 | 11:03 AM
Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

Meta ची नवी प्रायव्हसी पॉलिसी ठरणार डोकेदुखी! AI मुळे Facebook-Instagram यूजर्सवर होणार थेट परिणाम

Jan 04, 2026 | 11:02 AM
नववर्षात दारूच्या विक्रीत वाढ! ग्राहकांचा कल झुकला बिअर आणि वाईनकडे, जिल्ह्यात सुमारे १ कोटी ९ लाख रुपयांची विक्री

नववर्षात दारूच्या विक्रीत वाढ! ग्राहकांचा कल झुकला बिअर आणि वाईनकडे, जिल्ह्यात सुमारे १ कोटी ९ लाख रुपयांची विक्री

Jan 04, 2026 | 11:01 AM
Crime News : मावळ तालुक्यात मोठी कारवाई; हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड

Crime News : मावळ तालुक्यात मोठी कारवाई; हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड

Jan 04, 2026 | 11:00 AM
Pune Crime: पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ! ३० पानी सुसाईड नोट लिहून ५६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; NCP नेता अडचणीत येणार

Pune Crime: पुणे मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत खळबळ! ३० पानी सुसाईड नोट लिहून ५६ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; NCP नेता अडचणीत येणार

Jan 04, 2026 | 10:55 AM
एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात

एन.डी. स्टुडिओत नव्या पर्वाची सुरुवात; महाराष्ट्र शासनाकडून नावीन्य उपक्रमांची सुरुवात

Jan 04, 2026 | 10:55 AM
Ashes Series : AUS vs ENG सामन्याआधी सिडनीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी या शूरवीरांना दिला सन्मान! Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Ashes Series : AUS vs ENG सामन्याआधी सिडनीमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी या शूरवीरांना दिला सन्मान! Video पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Jan 04, 2026 | 10:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

‘सरनाईक झाले भाईजान’-भाजप नेते नरेंद्र मेहता यांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

Jan 03, 2026 | 07:50 PM
Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Akola : वडील चौकीदार आई करते धुणीभांडी वीज बिल वाटणाऱ्या मंगेश झिनेला मिळाली उमेदवारी

Jan 03, 2026 | 07:31 PM
Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Panvel : विश्वासाने दिलेली उमेदवारी मागे घेणे शोकांतिका आहे – बाळाराम पाटील

Jan 03, 2026 | 07:24 PM
Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Kolhapur Satej Patil : “बच्चा कोण आणि शेर कोण हे इचलकरंजीची जनता निकालातून दाखवेल” – राहुल आवाडे

Jan 03, 2026 | 07:12 PM
Navi Mumbai :  पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Navi Mumbai : पनवेलमध्ये भाजप उमेदवाराची माघार, अपक्ष उमेदवार स्नेहल ढमाले पाटील विजयी

Jan 03, 2026 | 05:39 PM
Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Beed : श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या उत्सवाला सुरुवात

Jan 03, 2026 | 05:33 PM
Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Jan 03, 2026 | 04:41 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.