Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळ होईल खास! घरी बनवा हटके अन् टेस्टी ‘पोटॅटो लिफाफा’, नोट करा रेसिपी

तेच तेच बोरिंग नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही व्हायरल रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. टेस्टी स्टफिंगने भरलेला हा पोटॅटो लिफाफा चवीला अप्रतिम लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 01, 2024 | 10:43 AM
सकाळ होईल खास! घरी बनवा हटके अन् टेस्टी 'पोटॅटो लिफाफा', नोट करा रेसिपी

सकाळ होईल खास! घरी बनवा हटके अन् टेस्टी 'पोटॅटो लिफाफा', नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

बटाटा ही एक अशी भाजी आहे ज्यापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. यापासून बनवलेल्या प्रत्येक पदार्थाची चव अप्रतिमच लागते ज्यामुळे ही सर्वांच्या आवडीची भाजी आहे. यापासून तुम्ही भाजी, वडा, कुरकुरीत भजी असे अनेक चमचमीत पदार्थ बनवू शकता. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी बटाट्याचा जो पदार्थ घेऊन आलो आहोत तो मुळातच कधी ऐकला असावा. आज आम्ही तुम्हाला पोटॅटो लिफाफा नावाचा पदार्थ घरी कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.

तेच तेच बोरिंग पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि काही नवीन खाऊन पाहायचे असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. या हटके रेसिपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ही रेसिपी फार कमी वेळेत आणि निवडक साहित्यापासून बनवली जाते. ही झटपट रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. याची चवही घरातील सर्वांना फार आवडेल. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साहित्य

  • 2 उकडलेले बटाटे
  • 1 चिरलेला कांदा
  • 1 चमचा लाल मिरची पावडर
  • अर्धा चमचा मीठ
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा धणे पावडर
  • कोथिंबीर
  • दही
रेसिपीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा

कृती

  • पोटॅटो लिफाफा तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 उकडलेले बटाटे, 1 चिरलेला कांदा, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धणे पावडर आणि कोथिंबीर घ्या
  • सर्व साहित्य बिट एकत्रित करा
  • आता एक परत घेऊन त्यात गव्हाचे पीठ, मीठ टाका आणि कणिक मळून घ्या
  • यानंतर तयार पिठाचा गोळा घ्या आणि याची चपाती लाटा
  • मग ही चपाती छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्या
  • आता या गोल चपातीच्या कडा कापून घ्या
  • यात तयार स्टफिंग भरा आणि फोल्ड करून याला एका पॉकेटसारखा आकार द्या
  • यानंतर गॅसवर तवा ठेवा
  • तवा चांगला तापला की यावर तयार पॉकेट किंवा लिफाफा ठेवा आणि तूप किंवा लोणी लावून दोन्ही बाजूंनी याला छान खरपूस भाजून घ्या
  • तुमचा पोटॅटो लिफाफा तयार होईल
  • याला दही किंवा तुमच्या आवडीच्या सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा
  • ही रेसिपी @khana_peena_recipe नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे

Web Title: Know viral potato lifafa recipe very easy to make

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 10:43 AM

Topics:  

  • marathi recipe

संबंधित बातम्या

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
1

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
2

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत
3

Janmashtami Special: पंचामृत तयार करण्याचा 1:2:4:8:16 फाॅर्म्यूला काय आहे? जाणून घ्या योग्य पद्धत

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा
4

चविष्ट अन् पाैष्टिक… तुम्ही खाल्लीये का कधी बाजरीची खिचडी, चवीला लागते मजेदार; रात्रीच्या जेवणाला नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.