तुपाचा वापर न करता बनवा मऊसूत रव्याचा गोड शिरा
तुपातला शिरा सगळ्यांचं खूप आवडतो. तूप घालून तयार केलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. तुपाचा वापर रोजच्या आहारात केल्यास पचनक्रिया निरोगी राहते शिवाय त्वचा आणि केसांनाही अनेक फायदे होतात. पण आपल्यातील काहींना तूप खायला आवडत नाही. वाढलेले वजन आणि आरोग्यासंबंधित इतर काही कारणांमुळे अनेक लोक तुपाचे सेवन करणे टाळतात. तुपापासून तयार केलेले कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक थेंबही तुपाचा वापर न करता रव्याचा शिरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा शिरा झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होतो. शिऱ्यामध्ये वापरले जाणारे सर्वच पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया एक थेंबही तुपाचा वापर न करता शिरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा