• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Leftover Roti Recipe Perfect For Breakfast

शिळ्या चपातीपासून झटपट बनवा मसाला पोळी, सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी नाश्ता करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी शिळ्या चपातीपासून बनवल्या जाणाऱ्या एका हटके पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीने तुमचा वेळही वाचेल आणि तुमच्या शिळ्या चपात्या आवडीने खाल्ल्या जातील.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 29, 2024 | 10:29 AM
शिळ्या चपातीपासून झटपट बनवा मसाला पोळी, सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या भारतीय संस्कृतीत आपण कधीही मोजून अन्न शिजवत नाही. कधी कोणाला काही कमी पडू नये या विचाराने गृहिणी नेहमीच अधिकचे जेवण शिजवतात. मात्र बऱ्याचदा हे अन्न जास्तीचे उरले की याचे काय करावे असा प्रश्न मनात घोघावत राहतो. यात चपाती सामान्य पदार्थ आहे जो दररोज आपल्या घरी बनवला जातो. आता अनेकांना शिळे अन्न पुन्हा खाण्याची इच्छा नसते मात्र अन्न फेकून द्यावेसेदेखील वाटतं नाही. अशात तुम्ही या उरलेल्या चपात्यांपासून एक नवीन पदार्थ तयार करू शकता.

आज आम्ही तुम्हाला उरलेल्या चपात्यांपासून स्वादिष्ट मसाला पोळी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि हिला तयार करण्यासाठी अधिक वेळही लागत नाही. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी तुम्ही ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता. जाणून घ्या यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती.

Bhendi masala or bhindi Masala, Ladies finger curry with chapati Bhendi masala or bhindi Masala, Ladies finger, Okra with roti / chapati / fulka / naan / indian bread / paratha chaoati stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • शिळ्या पोळ्या
  • 2 बारीक चिरलेला कांदा
  • 2 बारीक चिरलेले कांदा
  • 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1 चमचा तिखट
  • 1 चमचा चाट मसाला
  • चवीपुरते मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार
हेदेखील वाचा – जेवणाची रंगत वाढवेल चटकदार पांढऱ्या कांद्याचे लोणचे, त्वरित रेसिपी नोट करा

कृती

  • मसाला पोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम शिळ्या चपात्या बाजूला काढून घ्या
  • आता एका भांडे घ्या आणि त्यात चिरलेला कांदा, टॉमेटो, कोथिंबीर टाकून एकत्र करा
  • यानंतर यात चाट मसाला, मीठ आणि तिखट घाला आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्या
  • नंतर गॅसवर तवा ठेवा आणि यावर शिळ्या चपातीला थोडे तेल लावून कडक भाजून घ्या
  • आता पोळी एका ताटात काढून त्यावर तयार मिश्रण पसरवा
  • अशाप्रकारे तुमची मसाला पोळी तयार होईल
  • तुम्ही ही पोळी सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता

Web Title: Leftover roti recipe perfect for breakfast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2024 | 10:29 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

Weekly Horoscope: डिसेंबरचा शेवटचा आणि नवीन वर्षाचा पहिला आठवडा सर्व राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या

Dec 29, 2025 | 07:05 AM
PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

Dec 29, 2025 | 07:04 AM
New Kia Seltos Vs Honda Elevate: कोणत्या SUV च्या फीचर्स आणि इंजिनमध्ये जास्त दम? जाणून घ्या

New Kia Seltos Vs Honda Elevate: कोणत्या SUV च्या फीचर्स आणि इंजिनमध्ये जास्त दम? जाणून घ्या

Dec 29, 2025 | 06:15 AM
Jio vs Airtel vs Vi: 1.5GB डेली डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर

Jio vs Airtel vs Vi: 1.5GB डेली डेटासह येणारा सर्वात स्वस्त प्लॅन कोणत्या कंपनीचा? जाणून घ्या सविस्तर

Dec 29, 2025 | 06:10 AM
रात्रीच्या जेवणानंतर करा ‘ही’ सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या, लागेल सुखाची शांत झोप

रात्रीच्या जेवणानंतर करा ‘ही’ सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या, लागेल सुखाची शांत झोप

Dec 29, 2025 | 05:30 AM
घरच्या घरी केसरची लागवड! कमी खर्चात उगवा ‘लाखमोलाचा’ मसाला, जाणून घ्या सोपी पद्धत

घरच्या घरी केसरची लागवड! कमी खर्चात उगवा ‘लाखमोलाचा’ मसाला, जाणून घ्या सोपी पद्धत

Dec 29, 2025 | 04:15 AM
मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

मुल होत नसल्याने पत्नीचा गळा दाबून खून; पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर

Dec 29, 2025 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Sangli News : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा

Dec 28, 2025 | 07:57 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 07:47 PM
Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Pimpri – Chinchwad Election : आपकी बार 125 पार, आमदार शंकर जगतापांचा विश्वास

Dec 28, 2025 | 07:17 PM
Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Latur News : गरुड चौक बनला अपघाताचा हॉटस्पॉट, आणखी एकाचा मृत्यू, नागरिकांचा संताप

Dec 28, 2025 | 07:06 PM
Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Shivsena NCP Mahayuti : महापालिकेच्या १०२ जागांवर ५०:५० फॉर्म्युल्यावर प्राथमिक एकमत

Dec 28, 2025 | 06:52 PM
Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Municipal Corporation Election : भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांचा नाराजीचा स्वर

Dec 28, 2025 | 06:49 PM
Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Mira Bhayandar : मराठी भाषेवरून मारहाण? जैन मुनी निलेशचंद्र महाराजांचा थेट इशारा

Dec 28, 2025 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.