Curd Rice Recipe: शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात घरी बनवा स्वादिष्ट दही भात; चवीने मनही होईल तृप्त
सध्या उन्हाळ्याचे ऋतू सुरु झाले आहेत. या ऋतूत शरीरात फार उष्णता जाणवते. जिला कमी कारण्यासाठी आपण आहारात काही थंड पदार्थांचा समावेश करू शकता. उन्हाळ्यात काही पदार्थांचे सेवन फार फायदेशीर ठरते, हे शरीराला थंडावा मिळवून देतात. उन्हाळ्यात अनेकांना उष्माघाताचा त्रास होत असतो. आपण जे काही खातो त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, उन्हाळ्यात दही भात आरोग्यसाठी खूप लाभदायक ठरतो.
बनावटी पनीरचे प्रमाण वाढले आहे; बाजारातील भेसळयुक्त पनीर टाळा आणि दुधापासून घरीच तयार करा ताजे पनीर
दही भात हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो लोक खूप आवडीने खातात. विशेषतः उन्हाळ्यात या पदार्थाची मागणी वाढते. उन्हाळ्यातील ही रेसिपी पोट थंड ठेवते आणि पचन सुधारते. खरंतर, दह्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात तर भातामध्येही स्टार्चचे प्रमाण चांगले असते. दही भाताची रेसिपी बनवणे खूप सोपे आहे. ही रेसिपीफार कमी वेळात बनून तयारही होते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती