Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश
दिवसाची सुरुवात नेहमी हेल्दी ब्रेकफास्टने करावे असे म्हटले जाते. अशात क्लब सँडविच तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. भाज्या आणि ब्रेडपासून तयार केलेला क्लब सँडविच चवीला फार अप्रतीम लागतो. हा पदार्थ फक्त चावीलाच उत्तम नाही तर आरोग्यसाठीही फायदेशीर ठरेल. क्लब सँडविच हे एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडेल.
सकाळच्या नाश्त्याला बनवा चवदार आणि मोकळे कांदेपोहे, लगेच नोट करा रेसिपी
तेच तेच बोरिंग नाश्त्याचे प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही क्लब सँडविचचा विचार करू शकता. हे चवीला इतके छान लागते की एकदा का तुम्ही याची चव चाखली तर तुम्ही या पदार्थाचे फॅनच व्हाल. हा तीन लेयर सँडविच सकाळच्या नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. शिवाय तुम्ही तो फार झटपट तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Chocolate Idli Recipe: लहान मुलं होतील खुश, अवघ्या 10 मिनिटांतच घरी बनवा चॉकलेट इडली
कृती