(फोटो सौजन्य: Pinterest)
लहान मुलं अनेकदा खाण्या-पिण्यात फार नाटकं करत असतात, त्यांना एखादी गोष्ट खाऊ घालणं म्हणजे एक टास्कच असतो. लहान मुलांना अधिकतर बाहेरचे फास्ट फूड किंवा चॉकलेट असे पदार्थ खायला फार आवडते. मात्र सारखे सारखे असे बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही अशावेळी तुम्ही घरीच आपल्या मुलांसाठी चवदार आणि चॉकलेटी असा पदार्थ तयार करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी चॉकलेट इडलीची एक भन्नाट रेसिपी घेऊन आलो आहोत.
चॉकलेट इडली हा प्रकार तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असावा मात्र चवीला हा फार छान लागतो. ही चॉकलेट इडली फक्त लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही खायला फार आवडेल. चॉकलेट इडलीची चव अशी आहे की एक-दोन खाऊन तुमचे मन भरणार नाही तर याची चव चाखताच तुम्हाला ते पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. तुम्ही चॉकलेट इडलीच्या आत चॉकलेट फिलिंग भरू शकता, ज्यामुळे ते आणखी मजेदार होईल. याची रेसिपी फार सोपी, सहज आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये पोटॅटो चीज बॉल्स,लहान मुलांसह मोठ्यांना आवडेल पदार्थ

साहित्य
कृती






