
थंडीत केळीच्या चिप्समुळे चहाची मजा होईल द्विगुणित, 15 मिनिटांत तयार होते रेसिपी
थंडीचा ऋतू आता सुरु झाला आहे. या ऋतूत गरमा गरम चहा म्हणजे स्वर्गसुखाहून काही कमी नाही. याकाळात लोकांचे चहा पिण्याचे प्रमाण फार वाढते. आता चहा म्हटलं की, त्यासोबत स्नॅक्स हा आलाच. तुम्ही चहाप्रेमी असाल तर आजची ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच घरी ट्राय करायला हवी. आज आम्ही तुम्हाला कच्च्या केळीपासून बाजारासारखे कुरकुरीत आणि चविष्ट चिप्स घरी कसे तयार करायचे याची एक सोपी आणि झटपट रेसिपी सांगणार आहोत.
कच्च्या केळ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. हे चिप्स पोटॅशियमचा चांगला स्रोत आहेत, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराला अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवतात. तुम्ही यांना ओव्हनमध्ये बेक देखील करू शकता. तसेच ओव्हन नसल्यास यांना तुम्ही तळून देखील आपल्या स्नॅक्ससाठी तयार करून ठेवू शकता. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
विकेंडला काही युनिक होऊन जाऊदे! घरी बनवा Lays Paneer Bites, व्हिडिओतून जाणून घ्या रेसिपी
साहित्य
कृती