• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • Recipe Of Tasty Street Style Aloo Tikki

संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की, लगेच नोट करा रेसिपी

पावसाच्या दिवसात संध्याकाळचा नाश्ता दिवसाची बोरिंग दिवसालाही इंटरेस्टिंग बनवतो. तुम्हीही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक चविष्ट रेसिपीच्या शोधात असाल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. गरमा गरम चहासोबत हा पदार्थ तुमच्या संध्याकाळची रंगत आणखीन बहारदार बनवेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 23, 2024 | 12:49 PM
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की, लगेच नोट करा रेसिपी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

संध्याकाळ झाली की नेहमीच हलकी हलकी भूक लागू लागते. अशा वेळी काय बनवावे ते सुचत नाही. अनेकांना संध्याकाळी नाश्ता करण्याची सवय असते. अशात तुम्हीही जर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कोणती चविष्ट आणि चटपटीत रेसिपी शोधत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी आलू टिक्कीची एक अप्रतिम रेसिपी घेऊन आलो आहोत. आलू टिक्की हा एक भारतीय स्ट्रीट फूडचा एक प्रकार असून देशाच्या अनेक भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो.

तुम्ही अनेकदा आलू टिक्की हा पदार्थ स्ट्रीटवर खाल्ला असले मात्र तुम्ही कधी हा पदार्थ घरी बनवून पाहिला आहे का? हा पदार्थ घरी अगदी सहज बनवला जातो. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात चहाबरोबर गरमा गरम आलू टिक्की अप्रतिम लागते. जाणून घ्या आलू टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – Shravan Recipe: श्रावणात बनवा रताळ्याचे चविष्ट कटलेट, जाणून घ्या रेसिपी

साहित्य

  • 4 उकडलेले बटाटे
  • 2 टेबलस्पून कॉर्न फ्लोर
  • 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट
  • 2 हिरव्या मिरच्या
  • 2-3 टेबलस्पून कोथिंबीर
  • 1/2 टीस्पून जिरे पूड
  • 1/2 टीस्पून चाट मसाला
  • 1/4 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून काश्मिरी लाल तिखट२ टेबलस्पून पुदिना
  • 1/2 टीस्पून आमचूर पावडर
  • तेल तळण्यासाठी
  • मीठ चवीनुसार

कृती

  • आलू टिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम बटाटे उकडून घ्या
  • बटाटे उकडून झाले की त्यांची साल काढून त्यांना मॅश करून घ्या
  • आता हे मॅश केलेले बटाटे एका भांड्यात टाका
  • यानंतर यात हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका आणि सर्व साहित्य नीट एकजीव करा
  • आता या मिश्रणात जिरे पूड, आमचूर पावडर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा सर्व साहित्य नीट मिक्स करा
  • नंतर यात चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना, २ टेबलस्पून कॉर्न फ्लोर घालून बटाट्याबरोबर चांगले मिक्स करा
  • तुमच्याकडे कॉर्न फ्लोर नसेल तर तुम्ही त्यात तांदळाचे पीठ किंवा पोह्याचा चुरा देखील घालू शकता
  • हे मिश्रण नीट मॅश करून एकत्र केले की याचे लहान लहान गोळे तयार करून त्यापासून टिक्की बनवून घ्या
  • आता गॅसवर एक कढई ठेवा आणि यात तेल टाका
  • तेल चांगले गरम झाले की यात तयार आलू टिक्की एक एक करून टाका आणि मध्यम आचेवर यांना छान डीप फ्राय करा
  • कुरकुरीत झाले की आलू टिक्की तेलातून काढून एक प्लेटीत काढा
  • अशाप्रकारे तुमची स्ट्रीट स्टाइल आलू टिक्की तयार होईल
  • पुदिना किंवा सॉससोबत तयार आलू टिक्की खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Recipe of tasty street style aloo tikki

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 12:47 PM

Topics:  

  • crispy aloo

ताज्या बातम्या

पुढे वाचा
थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

थेट Maruti Ertiga ला धडकी भरवते ‘ही’ कार! 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि EMI 20 हजारांपेक्षा कमी

Mar 08, 2026 | 09:34 PM
T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

T20 World Cup Final मध्ये Team India ने रचला इतिहास, पॉवरप्लेमध्ये असा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

Mar 08, 2026 | 09:25 PM
Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Pink Tax म्हणजे काय असतं? महिलांना करिअरमध्ये मोजावी लागते Extra किंमत? जाणून घ्या

Mar 08, 2026 | 09:25 PM
Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Mar 08, 2026 | 08:58 PM
खरंच इराण Villain आहे का? “कुणी वाईट नसतं; त्याला तसं जग बनवतं” Iran ची ‘ती’ बाजू

खरंच इराण Villain आहे का? “कुणी वाईट नसतं; त्याला तसं जग बनवतं” Iran ची ‘ती’ बाजू

Mar 08, 2026 | 08:57 PM
IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

IND vs NZ Final Live Score: न्यूझीलंडविरुद्ध भारताची ‘कत्तल’ फलंदाजी! ‘किंवी’ गोलंदाजीची पिसं काढली; ठेवले २५६ धावांचे लक्ष्य

Mar 08, 2026 | 08:45 PM
Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Mar 08, 2026 | 08:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.