Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा, घरीच तयार करा चमचमीत शाही पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

Pulao Recipe: भात हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. अशात तुम्ही यात काही भाज्या आणि मसाले मिक्स करून यापासून स्वादिष्ट असा पुलाव तयार करू शकता. याची रेसिपी फार सोपी असून खूप झटपट हा पुलाव घरी तयार होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 02, 2025 | 10:54 AM
आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा, घरीच तयार करा चमचमीत शाही पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

आवडीच्या भाताला आणखीन स्पेशल बनवा, घरीच तयार करा चमचमीत शाही पुलाव; झटपट रेसिपी नोट करा

Follow Us
Close
Follow Us:

विकेंड म्हटलं की नेहमीच काही ना काही स्वादिष्ट आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते. बाकी दिवस आपण वाटेल तितकं बोरिंग अन्न खाल्लं तरी चालेल पण विकेंडला मात्र आपण काही नवीन आणि चविष्ट खाण्याचा प्लॅन करतो. तुम्हीही या विकेंडला असेच काही करण्याचा बेत आखला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी सर्वांच्याच तोंडाला पाणी आणेल. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण हा पदार्थ आवर्जून ऑर्डर करतो मात्र आता तुम्ही तो घरीच झटपट आणि सोप्या रेसिपीच्या मदतीने तयार करू शकता.

रात्रीच्या जेवणाचे नाव ऐकताच आपल्या मनात रुचकर जेवणाचे चित्र उमटते. रात्रीच्या जेवणात काही खास आणि शाही थाट असेल तर गोष्ट वेगळी होते. अशा परिस्थितीत शाही पुलाव हा एक उत्तम पर्याय आहे, जो केवळ चवीनुसारच नाही तर बनवायलाही खूप सोपा आहे. हा पुलाव तुमचे रात्रीचे जेवण तर अविस्मरणीय तर बनवेलच, पण तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही त्याची चव दीर्घकाळ लक्षात ठेवतील. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.

रविवारचा बेत करा आणखीन खास! घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘प्रॉन्स मसाला’; साहित्य आणि कृती नोट करा

साहित्य

  • बासमती तांदूळ – 2 कप
  • तूप किंवा तेल – 3-4 चमचे
  • बारीक चिरलेला कांदा – 1
  • बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, बीन्स, फ्लॉवर, वाटाणे) – 1 कप
  • चिरलेला सुका मेवा (काजू, बदाम, मनुका) – 1/2  कप
  • दूध – 1 कप
  • केशर – एक चिमूटभर
  • वेलची – 2-3
  • दालचिनी – 1 लहान तुकडा
  • लांब – 2-3
  • तमालपत्र – 1-2
  • मीठ – चवीनुसार
    पाणी – 4 कप
नाश्त्याला बनवा टेस्टी स्प्राउट्स कटलेट, अगदी कमी तेलातही कुरकुरीत होतील; जाणून घ्या झटपट रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम, बासमती तांदूळ चांगले धुवा आणि 20-30 मिनिटे पाण्यात भिजवा
  • असे केल्याने तांदळाचे दाणे वेगळे होतील आणि पुलावची चव वाढेल
  • यांनतर एका लहान भांड्यात दुधात केशर भिजवा. यामुळे दुधात केशराचा रंग आणि सुगंध येईल, ज्यामुळे पुलाव आणखी खास होईल
  • कुकर किंवा जड तळाच्या भांड्यात तूप किंवा तेल गरम करा. गरम झाल्यावर त्यात वेलची, दालचिनी, लवंगा आणि तमालपत्र घालून हलके परतून घ्या
  • आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता
  • नंतर त्यात चिरलेल्या भाज्या घालून दोन ते तीन मिनिटे परतून घ्या
  • भाजीनंतर त्यात चिरलेला ड्रायफ्रुट्स टाकून हलके परतून घ्या. त्यामुळे पुलावची चव आणखी वाढेल
  • आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून हलके तळून घ्या. नंतर 4 कप पाणी घालून मीठ घाला. चांगले मिसळा आणि झाकण बंद करा
  • तांदूळ मध्यम आचेवर शिजू द्या. तांदूळ शिजल्यावर आणि पाणी सुकल्यावर त्यात केशर दूध घालून हलकेच मिक्स करा
  • यानंतर यावर झाकण ठेवा आणि मंद आचेवर पुलाव पाच मिनिटे शिजू द्या
  • शेवटी हिरव्या कोथिंबिरीने पुलाव सजवा आणि गॅस बंद करा
  • तुमचा स्वादिष्ट शाही पुलाव तयार आहे, याला गरमा गरम खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Shahi pulao will double the fun of your weekend know how to make it easy and simple recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • marathi recipe
  • pulao
  • pulao recipe

संबंधित बातम्या

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी
1

Recipe : लिंबाच्या सालीला फेकू नका, घरीच बनवा मसालेदार आणि चटकदार चवीच लोणचं, काही मिनिटांची रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि हेल्दी असा मूगडाळीचा पराठा, एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 
3

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
4

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.