Recipe: या विकेंडला घरी ट्राय करा ढाबा स्टाईल 'तंदूरी पराठा', कधीही विसरणार नाही याची चव
विकेंड म्हटला की, अधिकतर लोक घरी काही ना काही नवीन रेसिपीज ट्राय करण्याच्या विचारात असतात. आजच्या या धावपळीच्या आणि कामाच्या गडबडीत इतर दिवशी आपल्याला काही नवीन करून पाहता येत नाही अथवा त्यासाठी वेळच मिळत नाही मग आपण सुट्टीच्या दिवशी नवनवीन पदार्थ ट्राय करू पाहतो. तुम्हीही असेच काहीसे करू पाहत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुमच्या विकेंडची मजा द्विगुणित करेल.
ढाब्यावर मिळणाऱ्या तंदुरी पराठ्यांची चव तोंडात अशा प्रकारे विरघळते की प्रत्येकाला त्याची इच्छा असते.अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला हे उत्तम चविष्ट पराठे घरी कसे बनवायचे ते सांगत आहोत. ही रेसिपी फार सोपी असून यासाठी अधिक साहित्याचीही गरज भासत नाही. तुम्ही अगदी निवडक साहित्यापासून आणि कमी वेळेत झटपट ही रेसिपी घरी बनवू शकता. चला जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
सर्वांच्या आवडीची Pudding आता घरीच बनवा, इतकी सॉफ्ट बनेल की तोंडात टाकताच विरघळेल
साहित्य
कृती