सर्वांच्या आवडीची Pudding आता घरीच बनवा, इतकी सॉफ्ट बनेल की तोंडात टाकताच विरघळेल
पुडिंग हा जगातील अनेक देशांचा आवडता पदार्थ असला तरी आता भारतातही लोकांना तो आवडू लागला आहे. याचा सॉफ्ट जेली टेक्श्चर आणि हलकी गोड चव अनेकांना फार आवडते. अधिकतर लोक बाजारातून पुडिंग खरेदी करून त्याचा आस्वाद घेतात मात्र आज आम्ही तुम्हाला पुडिंग घरी कसे तयार केले जाऊ शकते याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत. विकेंडला किंवा कोणत्या खास प्रसंगी तुम्ही घरी हा पदार्थ तयार करू शकता.
तुम्हीही उरलेला ब्रेड फेकत आहात ? जर तुमचे उत्तर होय असेल तर हे करणे ताबडतोब थांबवा, कारण या उरलेल्या ब्रेडने तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी चॉकलेट पुडिंग बनवू शकता. ही पुडिंग कोणत्याही खास प्रसंगी फार झटपट तयार केली जाऊ शकते. तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. याची चव घरातील सर्वांनाच फार आवडेल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती