Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मखाण्याचा चिवडा, चवीला अप्रतिम अन् आरोग्यासाठी फायदेशीर!

मखाणे अनेक जीवसत्वांचा उत्तम स्रोत आहे. यात अनेक पोषक घटक आढळली जातात. उपवासात माखण्यांचे सेवन अधिकतर केले जाते. या उपवासाला तुम्हालाही काही चटपटीत खावेसे वाटत असेल तर तुम्ही पौष्टिक मखाण्याचा चिवडा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. काही मिनिटांतच ही रेसिपी बनून तयार होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2024 | 02:04 PM
उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मखाण्याचा चिवडा, चवीला अप्रतिम अन् आरोग्यासाठी फायदेशीर!

उपवासाच्या दिवशी झटपट बनवा मखाण्याचा चिवडा, चवीला अप्रतिम अन् आरोग्यासाठी फायदेशीर!

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात अनेकजण देवाचे नामस्मरण करत व्रत करत असतात. या महिन्यात केलेल्या व्रताने प्रसन्न होऊन देव आपल्या मनोइच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. उपवास असला की, तेच तेच उपवासाचे पदार्थ आठवू लागतात जसे की, साबुदाणा खिचडी, बटाटयाची उसळ… मात्र तुम्हालाही हे बोरिंग पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी टेस्टी आणि नवीन काही खावेसे वाटत असेल तर आजची ही रेसिपी तुमच्या फायद्याची ठरणार आहे.

संध्याकाळी अनेकदा हलकी हलकी भूक लागते. अशात तळणीचे पदार्थ अधिकतर आठवतात. मात्र जर तुम्ही उपवास करत असाल आणि तुम्हाला काही हेल्दी खायचे असेल तर तुम्ही घरी अगदी कमी वेळेत पौष्टिक मखाण्याचा चिवडा तयार करू शकता. हा चिवडा चवीबरोबरच आरोग्यसाठीही फायद्याचा ठरतो. मखाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसदेखील मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे अनेक आजरांपासून दूर राहता येते. जाणून घ्या यासाठी हा चिवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

हेदेखील वाचा – श्रावणी सोमवाराला बनवून पहा चवदार गूळ मखाणे, फक्त 5 मिनिटांतच तयार होईल रेसिपी

साहित्य

  • 3 कप मखाने
  • 5 चमचे तूप
  • 2 कप शेंगदाणे
  • मीठ चवीनुसार

कृती

  • मखाण्याचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एक कढई ठेवा
  • यानंतर यात तूप टाका
  • मग यात मखाणे टाकून मध्यम आचेवर हे मखाणे परतून घ्या
  • मखाणे भाजून झाले की एका ताटात काढून घ्या
  • यानंतर याच कढईत शेंगदाणे भाजून घ्या
  • शेंगदाणे भाज्यानंतर पुन्हा कढईत मखाणे घाला
  • आता यात चवीनुसार मीठ टाका आणि मिक्स करा
  • हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर गॅस बंद करा
  • अशाप्रकारे तुमचा मखाण्याचा चिवडा तयार होईल
  • कुटुंबासोबत या चिवड्याचा आस्वाद घ्या
 

Web Title: Upvas special healthy makhana chivda recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 02:03 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
2

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
3

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
4

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.