Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weekend Special: घरी बनवा लज्जतदार आणि कुरकुरीत चिकन फ्राय; हॉटेलची चवही यापुढे फेल

Chicken Fry Recipe: विकेंडसाठी झटपट टेस्टी बनवायचे असेल तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ढाबा स्टाईल कुरकुरीत चिकन फ्राय घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या. रेसिपी फार सोपी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 16, 2025 | 09:44 AM
Weekend Special: घरी बनवा लज्जतदार आणि कुरकुरीत चिकन फ्राय; हॉटेलची चवही यापुढे फेल

Weekend Special: घरी बनवा लज्जतदार आणि कुरकुरीत चिकन फ्राय; हॉटेलची चवही यापुढे फेल

Follow Us
Follow Us:

विकेंडचा दिवस म्हटलं की, आपोपाप आपल्या मनात चिकन खाण्याचा विचार येऊ लागतो. नॉनव्हेज खाद्यप्रेमींसाठी आज आम्ही एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी तुम्ही आजवर अनेक हॉटेल्समध्ये खाल्ली असेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सर्वांच्या आवडीचा… आम्ही ज्या पदार्थांविषयी बोलत आहोत तो पदार्थ म्हणजे चिकन फ्राय. चवदार, मसालेदार आणि कुरकुरीत असे चिकन फ़्राय खायला कोणाला आवडत नाही.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अवघ्या काही मिनिटांतच हा पदार्थ घरी बनवू शकता. विकेंडसाठी अजूनपर्यंत जर तुमचा काही प्लॅन बनला नसेल तर घरी एकदा रेसिपी नक्की ट्राय करा. यासाठी तुम्हाला फार साहित्याची किंवा वेळेची गरज नाही. याची चव तुमच्या घरातील सर्वांनाच फार आवडेल आणि तुमचा विकेंडचा दिवसही खास बनवेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Tomato Sandwich, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

साहित्य

  • 500 ग्रॅम चिकन
  • 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • कॉनफ्लोर
  • सोया सॉस
  • शेजवान चटणी
  • थोडासा लिंबाचा रस
Viral Recipe: गावरान स्टाईल रात्रीच्या जेवणाला बनवा टोमॅटोचा ठेचा; 10 मिनिटांतच तयार होते रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम चिकन स्वछ धुवा आणि याचे बारीक तुकडे करून एका भांड्यात ठेवा
  • आता यात आले-लसूण पेस्ट, कॉनफ्लोर, मीठ, सोया सॉस, शेजवान चटणी, लाल तिखट आणि लिंबाचा रस घाला
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा आणि 30 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी सोडा
  • चिकनला मॅरिनेट केल्याने मसाले छान त्यात मुरतात आणि याने चवही अप्रतिम लागते
  • आता यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करा
  • तेल गरम झाले की यात मॅरीनेट केलेले चिकनचे तुकडे टाका
  • मध्यम आचेवर चिकन 5-6 मिनिटे दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करा
  • अशाप्रकारे तुमचे क्रिस्पी चिकन फ्राय तयार आहे
  • तयार फ्राईड चिकन एका प्लेटमध्ये पुदिना चटणीसह खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: Weekend special make cripsy fried chicken at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2025 | 09:44 AM

Topics:  

  • egg recipe
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
1

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
2

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
3

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
4

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.