(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा काही रेसिपीचे व्हिडिओ देखील शेअर होतात. यात अनेक हटके आणि चविष्ट रेसिपी शेअर केल्या जातात. आताही इथे अशीच एक रेसिपी व्हायरल होत आहे ज्यात टोमॅटोचा ठेचा कसा तयार करायचे ते सांगण्यात आले आहे. आपण आजवर मिरचीचा ठेचा खाल्ला असेल मात्र हा टोमॅटोचा ठेचा तुम्ही पहिल्यांदाच ऐकलं असावा.
टोमॅटोच्या ठेच्याची चव फार अप्रतिम लागते आणि झटपट बनून तयारही होते. रात्रीच्या जेवणाला तोंडी लावायला ही एक परफेक्ट रेसिपी आहे. यामुळे घरचे चार घास जास्तीचेच खातील, शिवाय याला बनवण्यात तुमचा फारसा वेळही जाणार नाही. गावरान पद्धतीचा हा ठेचा तुमच्या जेवणाची चव द्विगुणित करेल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
सकाळच्या नाश्त्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट दडपे पोहे, नोट करून घ्या रेसिपी
कृती
टोमॅटोचे फायदे: